ऊस वाढ आणि फुटवा किट (6 बीए + सॉल्वेंट + प्रोजिब + प्रोमिक्स)

ऊस वाढ आणि फुटवा किट (6 बीए + सॉल्वेंट + प्रोजिब + प्रोमिक्स)
Dosage | Acre |
---|
सेट | एकर |
प्रोजीब (5 ग्रॅम) + प्रोमिक्स (5 ग्रॅम) | 1 एकर |
6 बेंझिल अॅडेनाइन (5 ग्रॅम) + सॉल्व्हन्ट (500 मिली) | 1 एकर |
प्रोजीब -
प्रोजीब हे जिब्रालीक ऍसिड असून जिब्रालिनचा एक प्रकार आहे, जे एक संजीवक आहे जी उसाची वाढ आणि विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
6 बेंझिल अॅडेनाइन-
6 बेंझिल अॅडेनाइन (6 बीए) एक सायटोकिनिन आहे ज्याचा उपयोग उसामध्ये वाढ आणि विकास करण्यासाठी केला जातो.
प्रॉडक्ट नाव | प्रोजीब | 6 बेंझिल अॅडेनाइन (6 BA) |
रासायनिक संरचना | जिब्रालीक ऍसिड 90% | 6 बेंझिल अॅडेनाइन |
कंपनी | सुमिटोमो | बेकर अँड बेकर |
शिफारशीत पिके | ऊस | ऊस |
डोस | 5 ग्रॅम / एकर फवारणी. | 5 ग्रॅम / एकर फवारणी |

या पीक अवस्थेत फवारणी करावी | फवारणीसाठी द्रावण कसे तयार करावे. |
पहिली फवारणी : लागवडीनंतर 65 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 50 दिवसांनी. |
4 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 4 ग्रॅम प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 4 ग्रॅम 6 बेंझिल अॅडेनाइन (6 BA) 400 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 12 लिटर द्रावण करा.
एकूण 12 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा. यासोबत तुम्ही 12:61:00 (75 ग्रॅम) + सीव्हीड अर्क (20 ग्रॅम) प्रति 15 लिटर पंप मिसळू शकता. |
दुसरी फवारणी: लागवडीनंतर 85 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 70 दिवसांनी. |
6 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 6 ग्रॅम प्रॉमिक्स हे पाण्यात वेगवेगळे आणि 6 ग्रॅम बेंझिल अॅडेनाइन (6 BA) 600 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 18 लिटर द्रावण करा.
एकूण 18 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा. यासोबत तुम्ही नॅनो युरिया (50 मिली) आणि सीव्हीड अर्क (20 ग्रॅम) प्रति 15 लिटर पंप मिसळू शकता. |
तिसरी फवारणी : लागवडीनंतर 105 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 90 दिवसांनी. |
7 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 7 ग्रॅम प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 7 ग्रॅम 6 बेंझिल अॅडेनाइन (6 BA) 1000 मिली सॉल्व्हेंटमध्ये विरघळवून घ्या (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 20 लिटर द्रावण करा.
एकूण 20 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा. यासोबत तुम्ही ट्रायकोन्टॅनॉल 0.1% (30 मिली) चिलेटेड मॅग्नेशियम (15 ग्रॅम) प्रति 15 लिटर पंपामध्ये मिसळू शकता. |
फायदे -
➔ पेशी विभाजन वाढवते: पिकाची एकूण वाढ आणि विकासाला चालना देते.
➔ जास्त फुटवे :उसामध्ये फुटावा वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संभाव्य फुटव्यांची संख्या वाढून उत्पन्न वाढते.
➔ पेराची लांबी वाढते : ज्यामुळे उसाची उंची आणि उत्पादन वाढते.
➔ सुक्रोज वाढवते : उसातील सुक्रोजची टक्केवारी वाढते.
➔ प्रकाश संश्लेषण वाढते: पिकाची ऊर्जा निर्माण करण्याची आणि वाढण्याची क्षमता सुधारते.
➔ तणाव सहन करण्याची क्षमता वाढवते : 6-बीए पर्यावरणीय ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.







धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅम
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 250 मिली
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 250 मिली x 2
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक
BharatAgri Price 160 मिली
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 750 मिली
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिली
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2
जीएसपी हेलीप्रो कीटकनाशक
BharatAgri Price 150 मिलीView All

एफएमसी कोराजन (क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC) कीटकनाशक
BharatAgri Price 150 मिली
जिओलाइफ नो व्हायरस सेंद्रिय विषाणू नाशक
BharatAgri Price 500 मिली
रायजिंग टिगॊर रिचार्जेबल एलईडी टॉर्च इमर्जन्सी लॅम्प टॉर्चसह
BharatAgri Price 1 Qty
आयएफसी सुपर स्टिकर
BharatAgri Price 80 मिली
अमूल एलईडी टॉर्च (Free चार्जर के साथ)
BharatAgri Price 1 क्वांटिटी