buttom

21

धानुका धनजाइम गोल्ड (सीवीड एक्सट्रॅक्ट) ग्रोथ प्रमोटर

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
धानुका धनजाइम गोल्ड (सीवीड एक्सट्रॅक्ट) ग्रोथ प्रमोटर

धानुका धनजाइम गोल्ड (सीवीड एक्सट्रॅक्ट) ग्रोथ प्रमोटर

Dosage Acre

+


 
धानुका धनजाइम गोल्ड ग्रोथ प्रोमोटर -

धनजाइम गोल्ड (जैविकदृष्ट्या सेंद्रिय खत) हे समुद्री गवतापासून जैविक दृष्ट्या प्राप्त केलेले सेंद्रिय लिक्विड खत आहे. धनझाइम गोल्डमध्ये पिकाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक घटक आहेत. ऑक्झीन, सायटोकिनिन, हायड्रोलाइज्ड प्रोटीन कॉम्प्लेक्स, एन्झाईम्स, जिब्रेलिन, एमिनो-ऍसिड आणि इतर अनेक खनिजे जी पिकाची वाढ, उत्पादन तसेच त्याचे प्रमाण वाढवतात.

उत्पादनाचे नांव धनझाइम गोल्ड
उत्पादन सामग्री समुद्री शेवाळी अर्क (सीवीड एक्सट्रॅक्ट)
कंपनी धानुका
श्रेणी ग्रोथ प्रोमोटर
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
शिफारसीत पिके सर्व पिके
पीक अवस्था शाखीय वाढ अवस्था
डोस 2 मिली/लिटर.
30 मिली/पंप (15 लिटर पंप)
300 मिली/एकर फवारणी.


 क्रियेची पद्धत -
धनजाइम गोल्ड हे पिकांमध्ये पानावर फवारणीसाठी वापरले जाते. हे पानांद्वारे वनस्पतीच्या वाहतूक प्रणालीद्वारे शोषले जाते. धनझाइम गोल्डमध्ये सक्रिय स्वरूपात हायड्रोलायझ्ड प्रोटीन कॉम्प्लेक्स आणि एन्झाईम असतात, जे वनस्पतींमध्ये शोषल्यानंतर पेशींमध्ये जैवरासायनिक प्रतिक्रिया वाढवतात, परिणामी वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते.


 फायदे-

➔ ड्रीप ने दिल्यास पिकाच्या मुळांची वाढ आणि विकास वाढवते जे मातीतील आवश्यक पोषक तत्व आणि आर्द्रता शोषून घेतात आणि पिकांना मजबूत करतात.
➔ पिकाचे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते.
➔ प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी पिकाची शक्ती वाढते.
➔ कीड आणि रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करते.
➔ मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित.
➔ पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.
➔ कमी खर्चात नफा वाढवते.

 पीक आणि उद्देश -

पिकांचे नाव पीक अवस्थेत वापरा डोस / एकर
भात पहिली फवारणी - लोम्बी निर्मितीच्या प्राथमिक अवस्थेत 300 मिली
गहू पहिली फवारणी - 4-5 पानांच्या अवस्थेत 300 मिली
ऊस दोन फवारण्या - पेरणीनंतर 60 दिवसांनी आणि 90 दिवसांनी. 300 मिली
कोबी आणि फुलकोबी दोन फवारण्या - लागवडीनंतर 10 दिवसांनी आणि गड्डा दिसू लागताच. 300 मिली
सोयाबीन आणि बटाटा पहिली फवारणी - 6-8 पानांच्या अवस्थेत. 300 मिली
भुईमूग पहिली फवारणी - पेरणीनंतर 40 दिवसांनी. 300 मिली
कापूस दोन फवारण्या - उगवणी नंतर 15 दिवसांनी आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या 25 दिवसांनी. 300 मिली
टोमॅटो, धणे, गाजर, कांदा, मिरची, वांगी दोन फवारण्या - शाखीय वाढ अवस्थेत आणि फळांची सेटिंग झाल्यावर 300 मिली





Customer Reviews

Based on 5 reviews
100%
(5)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
s
suyog jadhav
लवकर मिलाल

खुप छान स्वस्त अणि लवकर भेटल
असाच सम्पर्क मधे रावा

D
Durgaprasad Kewte
Good Result

Good result for All crop and Vegetable crop

s
sayyad shaikh

product Quality best

हनुमंत आपटे

मला प्रॉडक्ट वेळेवरती घरी भेटले ... मी खूप ठिकाणी जाऊन हे औषध बघितले पण किंमत जास्त होती इथे स्वस्त आणि घरपोच ऑर्डर आल्यामुळे माझ्या पिकासाठी उत्तम नियोपजन झाले.धन्यवाद भारतअग्री.

k
k.k.
Good Results

Dhanuka Dhanzyme is good
Original product by BharatAgri

Review & Ratings