Pest & Disease Control for your Crop
चुरडामुरडा
टोमॅटो
लक्षणे
- झाडाची वाढ खुंटते आणि पाने वरच्या बाजूने दुमडून चुरघळल्यासारखी दिसतात.
- नवीन पाने फिकट पिवळी पडतात.
- जुनी पाने मऊ पडून ठिसूळ होतात.
- झाडांची पाने आणि फांद्यांचा आकार कमी होतो.
- पांढऱ्यामाशीमुळे रोगाचा प्रसार होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
प्रतिरोधक/सहनशील रोपांची लागवड करा. पिकाची फेरपालट करा.
प्रादुर्भाव झालेली पिके काढून टाका.
नियंत्रणाचे उपाय
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- टोमॅटो पिकात पांढर्या माशीद्वारे संक्रमित होणारा हा सर्वात हानिकारक रोग आहे. या विषाणुजन्य रोगामुळे पिक उत्पादनात 90-100% घट होऊ शकते.