Pest & Disease Control for your Crop
पांढरी माशी
मिरची
लक्षणे
- पेशीतील रस शोषून पांढरी माशी पानांचे नुकसान करते.
- यामुळे पानांवर चिकट पदार्थाचा स्राव येतो आणि पाने काळ्या रंगाची दिसू लागतात.
- यामुळे पाने पिवळी पडतात, आतल्या बाजूला गुंडाळली जातात आणि वाळतात.
- रोपाची वाढ खुंटते आणि पानाचा आकारसुद्धा लहान होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
शेतामध्ये लावा
नियंत्रणाचे उपाय
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- पांढरी माशी अतिशय लहन कीटक आहेत.
- गरम आणि दमट हवामानात जास्त नुकसान होते.
- हा कीटक रोपाच्या वाढणाऱ्या नवीन भागावर उपजीविका करतो.