Pest & Disease Control for your Crop
पांढरी भुरी
काकडी
लक्षणे
- झाडांची वरील पाने, देठ आणि नवीन वाढणार्या भागांवर पांढर्या पावडर सारख्या बुरशीची वाढ होते.
- बुरशीची वाढमूळे शेवटी पानांचे संपूर्ण क्षेत्र व्यापते.
- रोगग्रस्त भाग तपकिरी आणि सुकून जातो ज्यामुळे अकाली पानगळ होऊन झाड मरून जाते.
- फळे अविकसित व विकृत होतात.
प्रतिबंधात्मक उपाय
पिकाच्या वरून पाणी देणे टाळा.
नियंत्रणाचे उपाय
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- सकाळी 50% पेक्षा जास्त आर्द्रता, थंड आणि कोरडे हवामान रोगाच्या विकासास अनुकूल आहे. संसर्ग प्रामुख्याने फुल आल्यानंतर आणि फळ अवस्थेमध्ये होतो असे दिसून आले आहे. भुरी रोग झाल्यामुळे पिकाला 32 ते 45% तोटा होतो.