Pest & Disease Control for your Crop
रोपाची मर होणे
टोमॅटो
लक्षणे
- टोमॅटो रोपांमध्ये मर हि दोन टप्प्यात होते.
- उगवण होण्यापूर्वी: -अंकुर वाढणारा भाग मातीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वीच आणि बियाणे संपूर्ण सडण्यापूर्वीच रोपे मरतात.
- उगवण झाल्यानंतर:-जमीनी पातळीवर खोडाच्या भागाच्या (मातीच्या पृष्ठभागाच्या वर) जवळ उतींना संसर्ग होतो.
- रोगग्रस्त उती नरम आणि पाणीदार होतात. रोपे कोसळतात आणि मरतात.
प्रतिबंधात्मक उपाय
मोठ्याप्रमाणात पाणी आणि कमी पाण्याचा निचरा होणारी शेतजमीन टाळायला पाहिजे. उंच वाफे वापरा, पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 15 सें.मी.उंचीचे वाफे तयार करा किंवा रोपे उगवण्यासाठी प्रो-ट्रे चा वापर करा.
बीजप्रक्रिया
Or
नियंत्रणाचे उपाय
२०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करा.
Or
२०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करा.
Or
वर्णन
- टोमॅटोमधील मर रोग उगवणपूर्व अवस्थेत होतो जेथे रोपे मातीच्या पृष्ठभागावर येण्यापूर्वीच मरून जातात. हा एक गंभीर रोग आहे कारण वर्षाला 20% पर्यंत उत्पादन तोटा होऊ शकतो.