Pest & Disease Control for your Crop
पिठ्या ढेकूण
ऊस
लक्षणे
- पिठ्या ढेकूण पांढर्या शुभ्र रंगाची असून, उसाच्या डोळ्यांवर व पानांच्या खाली गुलाबी रंगाची अंडाकृती आकाराची आढळून येते.
- किट चिकट गोड स्त्राव उत्सर्जित करतात, त्यामुळे पानांवर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते त्यावर काळ्या मुंग्यांचा प्रधर्भाव होतो.
- पाने पिवळसर पडतात.
प्रतिबंधात्मक उपाय
उसाच्या खालची पाने काढा आणि नष्ट करा. शेतातून जादा पाणी काढून टाकावे आणि पाण्याचे ताणतणाव टाळा.
नियंत्रणाचे उपाय
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- पीक वाढीच्या कोणत्याही कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तीव्र हानी होते. पीक नुकसान 5-20% पर्यंत होऊ शकतो.