Pest & Disease Control for your Crop
पांढरी भुरी
दोडका
लक्षणे
- पानांवर तसेच सर्व भागांवर पावडर सारख्या पांढऱ्या भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तीव्र प्रादुर्भाव झाल्यास, पीक कमकुवत होते आणि वाढ खुंटते.
प्रतिबंधात्मक उपाय
प्रतिरोधक वाण लावावे. कॅनोपी मध्ये हवेची हालचाल वाढवावी.
नियंत्रणाचे उपाय
२०० लीटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
२०० लीटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- सकाळची सापेक्ष आर्द्रता 90% पेक्षा जास्त. गरम, कोरड्या हवामानामुळे रोगाचा संसर्ग वाढतो.