Pest & Disease Control for your Crop
सोयाबीन चक्री भुंगा
सोयाबीन
लक्षणे
- १.गर्डल भुंग्याचा प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त दिसून येतो.
- २.पिकाच्या खोडावर दोन गोलाकार कट हे या किडीच्या प्रादुर्भावाचे वैशिष्ट्य आहे.
- ३.किडीची आळी खोडामध्ये प्रवेश करून खोडामध्ये बोगदा तयार करते. आतील भागावर उदरनिर्वाह करते परिणामी झाड सुकते.
- ४.नंतरच्या काळात झाड जमिनीपासून २०-२५ सेमी वर कोलमडून पडते.
प्रतिबंधात्मक उपाय
नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
नियंत्रणाचे उपाय
२०० लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
२०० लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- गर्डल भुंग्याचा प्रादुर्भाव जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून येतो.
- किडीचा जास्त प्रादुर्भाव ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दिसून येतो.
- जास्त प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते.