Pest & Disease Control for your Crop
जिवाणूजन्य पानांवरील ठिपके
मिरची
लक्षणे
- लहान गोल किंवा अनियमित, गडद तपकिरी किंवा काळे तेलकट ठिपके.
- असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि अनियमित मोठे भाग तयार होतात.
- गंभीर स्थितीत, पाने पिवळी पडतात आणि गळतात.
- देठ आणि खोडांवरसुद्धा परिणाम होतो.
- खोड- मृत उतींची वाढ आणि फांद्या वाळणे.
- फळे- फुगलेले, पाणी भरलेले फिकट पिवळी कडा असलेले ठिपके.
प्रतिबंधात्मक उपाय
नियंत्रणाचे उपाय
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
200 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा.
Or
वर्णन
- हा बियाण्यातून पसरणारा जीवाणू आहे आणि पिकाच्या अवशेषात जिवंत राहतो. तो सामान्यपणे रोपांची पाने, खोडे आणि फळांवर परिणाम करतो. रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, पानांवरील ठिपके गोलाकार, पाण्याने भरलेले आणि गडद असतात. नंतर रोगाच्या पुढच्या अवस्थेत ते उतीमृत होतात, त्यात तपकिरी केंद्र आणि पिवळ्या कडा दिसू लागतात. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडतात आणि गळतात. खोडात सामान्यपणे रुंद, लांबट चट्टे तयार होतात.