Pest & Disease Control for your Crop
बटाटा- जिवाणूजन्य मररोग आणि कोळी
बटाटा
लक्षणे
- रोगग्रस्त रोपं सुकतात,पानाच्या टोकापासून सुकायला सुरुवात होते.
- पाने देठाजवळ पिवळी पडतात आणि नंतर संपूर्ण रोप सुकते आणि मरते.
प्रतिबंधात्मक उपाय
शेतातील पाण्याचा सुरळीत निचरा सुनिश्चित करा. पिकांची फेरपालट करा.
नियंत्रणाचे उपाय
२०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करा.
२०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करा.
Or
२०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करा.
Or
वर्णन
- सामान्यतः 25°C ते 37°C तापमान रोगाच्या वाढीसाठीअनुकूल असते.
- मातीचे तापमान 15°C पेक्षा कमी असते अशा भागात सामान्यत: समस्या उद्भवत नाही.
- गरम आणि कोरड्या परिस्थितीमुळे लक्षणांची तीव्रता वाढते.
- या रोगामुळे पिकाचे संपूर्ण नुकसान होते आणि बटाटा उत्पादनासाठी बर्याच वर्षांपर्यंत जमिनीचा वापर करता येत नाही.