सतत विचारले जाणारे प्रश्न

मला किती दिवसात माझी ऑर्डर मिळेल?

डिलिव्हरी मिळण्याचा अंदाजित कालावधी हा 4-5 दिवसांचा आहे, तुम्ही तुमच्या पत्त्यावर आधारित ही डिलिव्हरी आणखीन फास्ट मिळऊ शकता.

ऑर्डर कशी ट्रॅक करावी?

तुम्हाला एक WhatsApp मेसेज प्राप्त होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रॅकिंग लिंक भेटेल. किंवा तुम्ही जेव्हा भारतअ‍ॅग्री अ‍ॅप मधून ऑर्डर करता तेंव्हा अ‍ॅप च्या होमपेज वरती एक सेक्शन दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमची ऑर्डर ट्रॅक करू शकता.

मला माझ्या ऑर्डर चे इनवॉइस/बिल मिळेल?

होय, भारतअ‍ॅग्री अ‍ॅप मध्ये तुम्हाला तुमच्या ऑर्डर ची संपूर्ण माहिती मिळेल, तसेच ऑर्डर डिलिव्हर झाल्यावर ऑर्डर सह तुम्हाला इनवॉइस/बिल ची हार्ड कॉपी देखील मिळेल.

ऑनलाईन ऑर्डर करणे सुरक्षित आहे का?

शेतकऱ्यांसाठी भारतअ‍ॅग्री 100% सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. आतापर्यंत 100000+ जास्त शेतकऱ्यांनी भारतअ‍ॅग्रीकडून कृषि उत्पादनांची खरेदी केली आहे आणि फ्री आणि फास्ट डिलिव्हरी सह ते अत्यंत खुश आहेत.

मला कस समझेल कि उत्पादन ORIGINAL आहे?

भारतअ‍ॅग्री केवळ 100% ORIGINAL कृषि उत्पादने विकते. आम्ही तुम्हाला पूर्ण खात्री देतो की तुम्हाला दिली जाणारी कृषि उत्पादने ही ओरिजनल आणि ब्रांडेड असतील. आणि बऱ्याच कृषि उत्पादनांवरती एक QR कोड देखील असेल ज्याच्या मदतीने तुम्ही त्या उत्पादनाची क्वालिटी चेक करू शकता.

भारतअ‍ॅग्रीवर किती ब्रॅंड उपलब्ध आहेत?

भारतअ‍ॅग्री मध्ये तुम्हाला महाधन, यूपीएल, एफएमसी, आनंद अ‍ॅग्रो, सिंजेंटा, टाटा रैलिस, बीएएसएफ, बायर, अदामा, बायो प्राइम आणि धानुका इत्यादि नामवंत खरेदी करायला मिळतील.

जर काही समस्या आली तर मी भारतअ‍ॅग्रीशी कसं संपर्क साधू शकतो?

तुम्ही भारतअ‍ॅग्री मधून डायरेक्ट कॉल, मेसेज किंवा विडियो कॉल करू शकता. त्यासाठी तुम्हाला होमपेज वरती खाली उजव्या बाजूला एक बटन दिले आहे.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी