आयएफसी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स खत (1+1 फ्री)
🎇 सर्वात मोठी बचत 🎇
आयएफसी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स खत (1+1 फ्री)
Dosage | Acre |
---|
₹
₹
+
₹
₹
आयएफसी मायक्रोन्युट्रीएंट मिक्स उत्पादन वर्णन -
आयएफसी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स हे चिलेटेड मिक्रोनुट्रीएंट खत आहे ज्यामध्ये झिंक, लोह, मँगनीज, तांबे, बोरॉन आणि मोलिब्डेनम यासह एकत्रित घटकांचा समावेश आहे. त्याचे चिलेटेड फॉर्म वनस्पतींना संपूर्ण पोषण प्रदान करते, जे विविध पिकांमधील पोषक तत्वांची कमतरता भरून काढते आणि निरोगी वाढ आणि विकासास प्रोत्साहन देते.

उत्पादनाचे नांव | मायक्रोन्युट्रीएंट मिक्स |
उत्पादन सामग्री |
झिंक 5%, कॉपर 0.5%, लोह 2%, मँगनीज 1%, बोरॉन 1%
|
उत्पादन कंपनी |
इंडियन फार्मर कंपनी (आयएफसी)
|
श्रेणी |
चिलेटेड मायक्रोन्युट्रीएंट खत
|
क्रियेची पद्धत | आंतरप्रवाही |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस |
1 ग्रॅम/लिटर.
15 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप) 150 ग्रॅम/एकर फवारणी. 250 - 500 ग्रॅम/एकर ठिबक. |
पीक आणि फवारणी वेळ -
पिके | पेरणी किंवा पुनर्लागवडीनंतर दिवस |
हंगामी पिके : कडधान्य आणि तेलबिया. | 30 आणि 60 दिवस |
हंगामी पिके : कापूस, हळद आणि आले, टोमॅटो, काकडी आणि भाजीपाला | 30, 60 आणि 90 दिवस |
वार्षिक पिके : ऊस, डाळिंब, पपई, केळी, द्राक्ष | 45, 90, 135 आणि 180 दिवस |
फायदे -
➔ IFC मायक्रोन्युट्रीएंट मिक्स वारल्याने पिकाची वाढ जोमाने होते आणि रोग आणि किडीना प्रतिकार करते.
➔ हे पर्यावरणीय ताण- तणावापासून रोपांची प्रतिकारशक्ती, पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारावतें.
➔ हे पिकाला संतुलित पोषण प्रदान करते, जे पिकांच्या गरजा पूर्ण करते.
➔ उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारते.
➔ हे बहुसंख्य सामान्यतः वापरल्या जाणार्या कीडनाशके, बुरशीनाशके आणि खतांसोबत सुसंगत आहे