👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - असे करा🌱टोमॅटो पिकावरील करपा रोगाचे संपूर्ण नियंत्रण👍
✅उपाय -
1️⃣प्लॉटचे दररोज निरीक्षण
2️⃣पिकाचे माती परीक्षणवर आधारित खत व्यवस्थापन करावे
3️⃣पिकामध्ये पानी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
4️⃣प्लॉट मध्ये रोपांची दाटी करू नये .
5️⃣आणि रोगाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलंडल्यास खालील बुरशीनाशकाचा वापर करावा -
✅गोडीवा सुपर
➡️कंपनी - धानुका
➡️रासायनिक संरचना: - एज़ोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% एस.सी.
➡️मात्रा :- २०० मिली
➡️वापरण्याची पद्धत : - फवारणी
➡️अतिरिक्त तपशील : - करपा रोगाचे तात्काळ नियंत्रण पीक दीर्घकाळ सुरक्षित व निरोगी राहते.
✅खरेदी करण्याची लिंक - https://bit.ly/3DQbwc0
⚡MRP - 1051 /-
⚡भारतअॅग्री मधून खरेदी केल्यास - 783 /-
⚡एकूण बचत - 268 /-
⚡डिसकॉऊंट -25 %
आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal