टोमॅटो 🌱 पिकातील मोजेक वायरसचे 🦠संपूर्ण नियंत्रण

टोमॅटो 🌱 पिकातील मोजेक वायरसचे 🦠संपूर्ण नियंत्रण

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय- टोमॅटो 🌱 पिकातील मोजेक वायरसचे 🦠संपूर्ण नियंत्रण

✅उपाय -
1️⃣शेतकरी मित्रानो तुमच्या टोमॅटो पिकामध्ये मोझॅक व्हायरस हा रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या मार्फत पसरतो.
2️⃣ह्या किडींचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून खत व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असून, समस्या येण्यापूर्वी पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे 25 प्रति एकर वापरावेत.
3️⃣तसेच निंबोळी तेल ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
4️⃣हे सर्व उपाय करून सुद्धा टोमॅटोची पाने पिवळी पडून आकसल्यासारखी दिसू लागताच किंवा पिकामध्ये 8 -10 % किडींची समस्या दिसल्यास खालील कीटचा वापर करावा.

✅टोमॅटो सुरक्षा किट - या मध्ये तुम्हाला खालील ४ प्रॉडक्ट मिळतील.

👉उत्पाद :- कॉन्फिडोर
➡️कंपनी - बायर
➡️रासायनिक संरचना: - इमिडाक्लोप्रिड 17.8% एस.एल.
➡️मात्रा:- 100 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत फवारणी

👉उत्पाद : सी रूबी
➡️कंपनी आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: समुद्री शैवाल
➡️मात्रा: 200 ग्राम प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत : फवारणी

👉उत्पाद : आनंद वेट गोल्ड
➡️कंपनी आनंद एग्रो केयर
➡️रासायनिक संरचना: सिलिकॉन आधारित स्प्रेडर, स्टिकर और एक्टिवेटर
➡️मात्रा: 25 मिली प्रति एकर
➡️वापरण्याची पद्धत - फवारणी

👉उत्पाद :- पिवळे व निळे चिकट सापळे
➡️कंपनी - एस.के. ऍग्रोटेक
➡️वापरण्याची पद्धत - २५ प्रति एकरी लावणे

👉अतिरिक्त विवरण : - रस शोषक किडीचे तात्काळ नियंत्रण, पीक दीर्घकाळ सुरक्षित व निरोगी.

⚡मार्केट प्राइज - 1405 /-
⚡भारतअ‍ॅग्री किंमत - 849 /-
⚡एकूण बचत - 556 /- ( 40% )

✅घर बसल्या टोमॅटो पिकाचे हे स्पेशल किट आत्ताच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती आताच क्लिक करा -

🖇️लिंक - https://bit.ly/tomato-sur-kit

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF


#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी