buttom

5

आयएफसी कॅल्शियम नायट्रेट पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
आयएफसी कॅल्शियम नायट्रेट पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

आयएफसी कॅल्शियम नायट्रेट पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

Dosage Acre

+

आयएफसी कॅल्शियम नायट्रेट उत्पादन वर्णन -

आयएफसी कॅल्शियम नायट्रेट हे दुय्यम अन्नद्रव खत आहे जे पिकांना कॅल्शियम आणि नायट्रोजन सारखे महत्त्वाचे पोषक तत्व प्रदान करते. या खतामध्ये कॅल्शियम 18.8% आणि नायट्रोजन 15.5% आहे. या खताच्या वापरामुळे पिकाला पोषण मिळते ज्यामुळे पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढते. हे खत पाण्यात 100% विरघळते, त्यामुळे ते पिकांमध्ये वापरण्यास अतिशय सोपे जाते.

उत्पादनाचे नांव कॅल्शियम नायट्रेट
रासायनिक संरचना
कॅल्शियम 18.8% आणि नायट्रोजन 15.5%
कंपनी
इंडियन फार्मर कंपनी (आयएफसी)
श्रेणी विद्राव्य खत
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
शिफारस सर्व पिके
वापरण्याची वेळ
फुल अवस्था आणि फळ विकास अवस्था.
डोस
3 ग्रॅम/लिटर
45 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
450 ग्रॅम/एकर फवारणी.
2-3 किलो/एकर ठिबक.



 फायदे -

➜ कीड आणि रोगांच्या सहनशीलतेद्वारे पिकास निरोगी आणि मजबूत बनवते
➜ पिकांमधील विषारी रसायने निष्प्रभ करण्यास मदत करते
➜ मातीचे पीएच सुधारते आणि ट्रेस घटकांची उपलब्धता वाढवते
➜ फळांची सेटिंग सुधारते.
➜ फळांच्या सालीचा दर्जा सुधारतो.
➜ यामुळे पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
➜ उत्पादनाची टिकवणं क्षमता वाढवते.
➜ टोमॅटोचे फुल कुजणे आणि बटाट्याच्या पानांचे बुरशीजन्य ठिपके रोखण्यास मदत करते.

आयएफसी कॅल्शियम नायट्रेट पाण्यात विरघळणारे खत -

डोस फवारणी / एकर ड्रीप / एकर
450 ग्रॅम 1 एकर -
900 ग्रॅम 2 एकर 0.5 एकर
1.8 किलो 4 एकर 1 एकर
2.7 किलो 6 एकर 1.5 एकर
4.5 किलो 10 एकर 2 एकर



Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings