buttom

नुजिविदु विनय हाइब्रिड कापूस बियाणे (475 ग्राम x2) + UPL साफ बुरशीनाशक (500gm) कॉम्बो

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
Nuziveedu Vinay Cotton Seeds (475gm x 2) + UPL Saaf (500gm) Combo

नुजिविदु विनय हाइब्रिड कापूस बियाणे (475 ग्राम x2) + UPL साफ बुरशीनाशक (500gm) कॉम्बो

Dosage Acre

+

नुजीवीडु विनय BG II संकरित कापूस बियाणे (475 ग्रॅम x 2 पॅकेट) + यूपीएल साफ बुरशीनाशक 500 ग्रॅम कॉम्बो

नुजीवीडु विनय BG II संकरित कापूस बियाणे (कापूस बियाणे) -

कापूस व्हरायटी विनय
कंपनीचे नाव नुजीवीडु सीड्स
वैशिष्ट्ये
बोंडाचा आकार मोठा, झाडाचा आकार पसरणारा व उंच आहे, कापूस वेचण्यास सोपा आणि रसशोषक किडीना सहनशील आहे.
पेरणीचा हंगाम मे ते जून
उगवण साठी तापमान 28 - 35 अंश सेल्सिअस
जमीन मध्यम ते भारी जमीन
पेरणी खोली 2-3 सें.मी
पेरणीची पद्धत टोकन पद्धत
बियाणे दर 950 ग्रॅम/एकर किंवा 2 पॅकेट/एकर
लागवड अंतर
दोन ओळींतील अंतर : 4 फूट, दोन रोपातील : 1.5 फूट
सिंचन बागायती
सिंचनाची गरज 4-6
बोंडाचे वजन 4 - 4.5 ग्रॅम
पीक कालावधी 150 - 160 दिवस
उत्पादन 10 -12 क्विंटल / एकर

Nuziveedu Vinay Cotton Seeds (475gm x 2) + UPL Saaf (500gm) Combo

यूपीएल साफ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP) बुरशीनाशक माहिती -

उत्पादनाचे नाव साफ बुरशीनाशक
उत्पादन सामग्री
कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP
कंपनीचे नाव युपीएल
उत्पादन श्रेणी बुरशीनाशक
काम करण्याची क्रिया आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य
वापराचे प्रमाण 2 ग्रॅम/लिटर.
30 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
300 ग्रॅम/एकर फवारणी करा.
बीजप्रक्रिया 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे
रोग नियंत्रण पानावरील ठिपके, करपा, मर रोग

हा कॉम्बो खरेदी करण्याचे फायदे -

नुजीवीडु विनय BG II संकरित कापूस बियाणे :

➔ बोंडाचा मोठा आकार जास्त उत्पादन सुनिश्चित करतो.
➔ उंच आणि पसरणारी पीक रचना असल्याने हवा खेळती राहते आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. 
➔ रस शोषक किडीना अपवादात्मक सहनशीलता पिकाचे नुकसान कमी करते आणि कीडनाशक वापरण्याची गरज कमी करते.
➔ वेचणीस सोपे असल्याने, वेळ आणि मजुरीचा खर्च वाचवते.

यूपीएल साफ बुरशीनाशक :
➔ 
कापूस पिकातील रोग नियंत्रणासाठी साफ बुरशीनाशकाचा वापर केला जातो.
➔ याचा वापर बीजप्रक्रिया आणि फवारणी साठी केला जाऊ शकतो.
➔ हे बुरशीनाशक पिकांमध्ये पानावरील ठिपके रोग, करपा रोग आणि मर रोगाचे नियंत्रण करते.
➔ हे 7 ते 10 दिवस दीर्घकाळ टिकणारे नियंत्रण प्रदान करते.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹1 off ₹324 ₹325
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक

धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 500 ग्रॅम
-₹103 off 24% Off ₹329 ₹432
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

BharatAgri Price 250 मिली
-₹61 off 14% Off ₹389 ₹450
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 250 मिली x 2
-₹143 off 20% Off ₹579 ₹722
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹42 off 12% Off ₹319 ₹361
धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक

धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक

BharatAgri Price 160 मिली
-₹63 off 12% Off ₹479 ₹542
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

BharatAgri Price 750 मिली
-₹18 off 7% Off ₹223 ₹241
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
-₹1 off ₹404 ₹405
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
-₹27 off 4% Off ₹579 ₹606
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
-₹137 off 23% Off ₹449 ₹586
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 ml X 2
-₹1 off ₹481 ₹482
जीएसपी हेलीप्रो कीटकनाशक

जीएसपी हेलीप्रो कीटकनाशक

BharatAgri Price 150 मिली
-₹500 off 50% Off ₹499 ₹999

View All