🌱टोमॅटो पिकावरील मोझॅक व्हायरस नियंत्रण👍

🌱टोमॅटो पिकावरील मोझॅक व्हायरस नियंत्रण👍

✅घरबसल्या आजच धानुका कंपनीचे अरेवा खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3EHOMuZ

----------------------------------------------------------------------------------------------------------

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो!🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱टोमॅटो पिकावरील मोझॅक व्हायरस नियंत्रण👍

✅टोमॅटो वरील मोजेक वायरस ची लक्षणे -
👉पिकाची वाढ खुंटते..
👉पाने वेडी-वाकडी होतात.
👉पाने पिवळी पडतात.
👉फुले आणि फळे लागत नाहीत.

✅टोमॅटो वरील मोजेक वायरस वरील उपाय-योजना -
👉शेतकरी मित्रानो तुमच्या टोमॅटो पिकामध्ये मोझॅक व्हायरस हा रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या मार्फत पसरतो.
👉ह्या किडींचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून खत व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असून, समस्या येण्यापूर्वी पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे 25 प्रति एकर वापरावेत.
👉तसेच निंबोळी तेल ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
👉प्रादुर्भाव जास्त दिसून येताच खाली दिलेल्या धानुका कंपनीच्या अरेवा कीटकनाशकाचा वापर करावा -

✅अरेवा
👉कंपनी - धानुका
👉रासायनिक संरचना: - थियामेथोक्सम 25% डब्लू. जी.
👉मात्रा :- १०० ग्राम
👉वापरण्याची पद्धत : - फवारणी
👉कीड नियंत्रण - पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे.
👉अतिरिक्त तपशील : - रस शोषक किडीचे तात्काळ नियंत्रण, पीक दीर्घकाळ सुरक्षित व निरोगी राहते.

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 432 /-
⚡खरेदी किंमत - 300 /-
⚡एकूण बचत - 132 /-
⚡एकूण सूट - 30 %

✅घरबसल्या आजच धानुका कंपनीचे अरेवा खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://bit.ly/3EHOMuZ

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी