🌱हळद आणि आदरक पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी नंबर 1 बुरशीनाशक अवतार👍

🌱हळद आणि आदरक पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी नंबर 1 बुरशीनाशक अवतार👍

✅घरबसल्या इंडोफील कंपनीचे अवतार खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3FLG7ID

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱हळद आणि आदरक पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी नंबर 1 बुरशीनाशक अवतार👍

चला जाणून घेऊ यात हळद आणि आले मधील करपा (Image 2 )नियंत्रण करणाऱ्या अवतार या बुरशीनाशकबद्दल. शेतकरी मित्रानो हळद आणि आले पिकामध्ये सकाळी पडणारे धुके व दव या रोगास अनुकूल असते. बुरशीमुळे लहान तांबूस रंगाच्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात पुढे वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. रोगावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के घट येऊ शकते. या साठी प्रतिबनधात्मक उपाय म्हणून लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक २ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून कंद उपचारित करावे. करपा रोगाचा ५ ते १० टक्के प्रधुरभाव दिसू लागताच बुरशीनाशकाचा वापर करावा.

✅अवतार
👉कंपनी - इंडोफील
👉रासायनिक संरचना: - ज़िनेब 68% + हेक्साकोनाजोल 4% डब्लू..पी.
👉मात्रा:- 400 ग्राम प्रति एकर
👉वापरण्याची पद्धत फवारणी

✅घरबसल्या इंडोफील कंपनीचे अवतार खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/3FLG7ID

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी