buttom

17

आयएफसी एनपीके 12:61:00 पाण्यात विरघळणारे खत

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
आयएफसी एनपीके 12:61:00 पाण्यात विरघळणारे खत

आयएफसी एनपीके 12:61:00 पाण्यात विरघळणारे खत

Dosage Acre

+

आयएफसी एनपीके 12:61:00 विद्राव्य खत वर्णन -

आयएफसी एनपीके 12:61:00 खत हे 100% पाण्यात विरघळणारे खत आहे त्यात प्रामुख्याने नायट्रोजन (12%) आणि फॉस्फरस (61%) असतात. या खतामध्ये आढळणारे मोनोअमोनियम फॉस्फेट सर्व प्रकारच्या जमिनीत पीक आणि झाडांच्या वाढीसाठी वापरले जाते. हे झाडांच्या मुळांची वाढ आणि ताकद वाढवते आणि वनस्पतींमध्ये फुलांची संख्या वाढवून उत्पादन वाढवते.

उत्पादनाचे नांव आयएफसी 12:61:00
रासायनिक संरचना नायट्रोजन 12% आणि फॉस्फरस 61%
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
उत्पादन कंपनी इंडियन फार्मर कंपनी
शिफारस सर्व पिके
उत्पादन डोस 5 ग्रॅम/लिटर.
75 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
750 ग्रॅम/एकर फवारणी.
2-3 किलो/एकर ठिबक.

IFC MAP 12:61:00 Water Soluble Fertilizer



 फायदे - 

 हे नवीन मुळांच्या विकासासाठी फायदेशीर आहे आणि जोमदार पिकाच्या वाढीस प्रोत्साहन देते.
 हे फुलाची संख्या वाढवते आणि फळे येण्याची प्रक्रिया वाढवते.
 फुलांची सेटिंग करण्यास मदत करते.
 इतर पोषक तत्वांचे शोषण सुधारते.
 फळांचा आकार, टिकवणं क्षमता आणि गुणवत्ता वाढवते.
 हे एक किफायतशीर विद्राव्य दाणेदार उत्पादन आहे.



Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings