✅घरबसल्या आजच आनंद अग्रॉ केअर चे इंस्टा बोर 20% खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/insta-bor-20-micronutrient?_pos=1&_sid=5c897363b&_ss=r
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱पिकातील बोरॉन च्या कमतरतेवर हा आहे जालीम उपाय👍
पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती जमिनीतून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी, सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे. वनस्पतींच्या सुदूढ वाढीसाठी आवश्यक 18 मुलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सुक्ष्म मुलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये बोरॉन चा समावेश होतो. कॅलशियम आणि नत्राचे योग्य नियोजन करणे हे याचे मुख्य कार्य कृषि उत्पादन क्षेत्रात बोरॉनचे महत्त्व आता अधोरेखीत झाले आहे.बोरॉन हलक्या, वालुकामय, उथळ, तांबड्या लॅटराइड जमिनीमध्ये उपलब्ध बोरॉनची कमतरता अधिक प्रमाणात भासते.
✅बोरॉन कमतरतेची लक्षणे :
👉 बोरॉन कमतरतेची लक्षणे नवीन कोवळी पाने, उमलत्या कळ्या इत्यादीवर स्पष्ट दिसतात.
👉 बोरॉन च्या कमतरतेमुळे फुले, फळे यांचे अकाली गळुन पडतात.
👉 पीकांची वाढ खुटंणे, परागीभवनात अडथळा फळ आणि बीयांची संख्या कमी होते.
👉 बोरॉनची कमतरता असल्यास फळे तडकतात.
✅पिकांमधील बोरॉन चे महत्व
👉 फुल आणि फळांची होणारी गळ थांबवते.
👉 फळांचा आकार वाढवण्यास मदत करते.
👉 कॅल्शियम आणि नत्राची उपलब्धता वाढवते.
👉 पिकांमधील शर्करा वाहनाचे काम बोरॉन करते त्यामुळे फळाची गोडी वाढण्यास मदत होते.
✅उपाय:
👉लागवडीपूर्वी 2 ते 3 किलो बोरॅक्स प्रति एकर जमिनीमध्ये मिसळावे.
👉फुले लागताच बोरॉन २०% ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.
👉फवारणीसाठी १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
✅पिकामध्ये बोरॉन ची कमतरता कायमची भ्रूण काढण्यासाठी तुम्ही आनंद अग्रॉ केअर चे इंस्टा बोर 20% (आनंद ऍग्रो केअर) - 250 ग्राम वापरू शकता.
✅घरबसल्या आजच आनंद अग्रॉ केअर चे इंस्टा बोर 20% खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/insta-bor-20-micronutrient?_pos=1&_sid=5c897363b&_ss=r
आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal