control bollworm in brinjal crop using Dhanuka Superkiller Insecticide

dhanuka superkiller ने करा वांगी पिकातील शेंडे अळी नियंत्रण

शेतकरी मित्रांनी, आपण वांग्याचे पीक घेत असताना चांगले व्यवस्थापन करून हि अपेक्षित उत्पादन भेटत नाही. उत्पादन न निघण्याचे बरीच कारणे आहेत. त्यापैकी वांगी पिकावर येणारी कीड हे प्रमुख कारण आहे. वांगी पिकात शेंडा व फळ पोखरणारी अळीची लागण खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे किडीचा प्रधुरभाव ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास कीड नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे गरजेचे असते. आजच्या लेखामध्ये शेंडा व फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी धानुका कंपनीचे सुपरकिलर dhanuka superkiller 25 या कीडनाशकाबद्दल जाणून घेणार आहोत.  

किडीची ओळख : 

  1. किडीची शषरीय नाव Leucinodes orbonalis Guen. असे आहे.  
  2. किडींचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी व पिंगट ठिपके असतात. 
  3. अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. वर्षाकाठी किडीच्या आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात. 
  4. फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. 
  5. योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते.

नुकसानीचा प्रकार :  

  1. अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड आत शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात. 
  2. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळि पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळे न धरता वळून,सुकून जमिनीवर गळून पडतात. 
  3. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात प्रवेश करून विष्टेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लक्षात येत नाही. 
  4. आतील गर काहून विस्टा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.

प्रतिबंधात्मक उपाय: 

  1. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडीच्या विविध अवस्था नष्ट होतील.
  2. वांग्याच्या सुधारित व शिफारस वानांचा वापर करावा. 
  3. पिकाला गरजेनुसार खत मात्रा द्यावी व आवश्यकता असेल तेवढेच पाणी द्यावे.
  4. प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या सहित त्यांचा नायनाट करावा.
  5. वानांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
  6. वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेचे समजून येते.

वांगी पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी अळी brinjal fruit and shoot borer नियंत्रणासाठी वापरा धानुका सुपरकिलर dhanuka superkiller

धानुका सुपरकिलर superkiller 25 uses in marathi

  1. धानुका सुपरकिलर मध्ये सायपरमेथ्रीन २५ % EC ( Cypermethrin 25% EC ) हा घटक आहे. 
  2. हे  Pyrethriod ester group मधील कीटनाशक आहे. 
  3. सुपरकिलर त्याच्या स्पर्शजन्य आणि पोटातील विषाच्या कृतीद्वारे कीटकांचे नियंत्रण करते. 
  4. सुपरकिलरचा कमी डोस  वापरल्यानंतर सुद्धा लगेच कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
  5. या कीडनाशकांचे अवशेष पिकामध्ये राहत नाही त्यामुळे पीक काढणीच्या एक आठवडा आधी सुद्धा ह्याची फवारणी घेऊ शकतो. 

धानुका सुपरकिलर बद्दल थोडक्यात: 

प्रोडक्ट 

सुपरकिलर 

कंपनी 

धानुका 

घटक 

सायपरमेथ्रीन २५ % EC

कीड नियंत्रण 

शेंडा व फळ पोखरणारी अळी, केसाळ अळी, गुलाबी बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, मावा. 

प्रमाण sixer fungicide dose

१० मिली  प्रति १५ लिटर पंप 

पिके 

वांगी, ऊस, कापूस, कोबी, फुलकोबी, मका, भुईमूग, भेंडी, 

कार्य

स्पर्शजन्य आणि पोट विष 

किंमत 

५०० मिली - ५०० रुपये

 


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी