ampligo insecticide

ampligo insecticide: एम्प्लिगो कीटकनाशकाची संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात अळी आणि रसशोषक किडीचे नियंत्रण करणाऱ्या कीडनाशका बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एमप्लिगो किटनाशक ampligo insecticide सर्व प्रकारच्या पिकांचे विविध प्रकारच्या किडींपासून आणि रसशोषक किडींपासून संरक्षण करते.  एमप्लिगो कीटकनाशकाची पिकावर फवारणी केल्यानंतर लगेच त्याचा परिणाम होतो. फवारणीने पिकातील अळी आणि अंडी नियंत्रित करू शकता.

 

Ampligo Insectcide

👉कंपनी का नाम - Syngenta । सिंजेंटा 

👉ब्रांड नाम - एमप्लिगो किटनाशक | Ampligo insecticide

👉ampligo insecticide content टेक्निकल नाम - Chlorantraniliprole –10 % + Lambda-Cyhalothrin — 5 % ZC । (क्लोरेंट्रानिलिप्रोल १०% + लैम्ब्डासाइहलोथ्रिन ५% जेडसी)

👉टाइप - Broad spectrum ( ब्रोड स्पेक्ट्रम )

👉ampligo syngenta dose डोज - ampligo syngenta uses in hindi फवारणीसाठी 10 मिली एमप्लिगो प्रति 15 लिटर पंप वापरा, प्रति एकरी 80 ते 100 मिली,  200 लिटर पाण्यात 80 ते 100 एमएल औषध वापरा.

👉पॅकिंग आणि किंमत ampligo price -  80 मिली - ₹ 879, 200 मिली - ₹ 1999, 500 मिली - ₹ 4849, 1 लिटर - ₹ 9349


कीड नियंत्रण -

पिकावर एमप्लिगो कीडनाशकाचा ampligo syngenta uses in hindi वापर करून, तुम्ही सर्व प्रकारच्या अळ्या जसे की बोंडअळी, फळ पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखू अळी इ. इतर अनेक लहान आणि मोठ्या अळ्यांचे नियंत्रण करते. 

तसेच हे कीडनाशक मावा, तुडतुडे, थ्रीप्स, कोळी सारख्या रसशोषक किडींचे देखील नियंत्रण करते. हे कीडनाशक अळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींचे सहज आणि प्रभावीपणे नियंत्रित करते.


शिफारसीत पिके -

सोयाबीन, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, वाटाणा, धान, कापूस, हरभरा, मका, तूर, हरभरा आणि इतर अनेक भाजीपाला पिकांसह सर्व प्रकारच्या पिकांमध्ये एमप्लिगो कीडनाशक ampligo syngenta uses in hindi वापरू शकता. 


प्रभावाचा कालावधी -

ampligo insecticide या कीडनाशकाचा परिणाम फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत पिकावर राहतो. कीड पिकावर जास्त असल्यास 10 दिवसांनी पुन्हा दुसऱ्या कीडनाशकाची फवारणी करता येते.


फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ -

एमप्लिगोची ampligo syngenta uses in hindi फवारणी करताना तापमान 35 अंशांपेक्षा कमी असेल तेव्हाच तुम्ही पिकावर या कीडनाशकाची फवारणी करावी. हे कीटकनाशक जास्त तापमानात योग्य प्रकारे काम करत नाही. वेळेबद्दल सांगायचे तर, जर तुम्ही ते संध्याकाळी 4 नंतर फवारणी केली तर तुम्हाला अँप्लिगो फवारणीचा 100% फायदा होईल, संध्याकाळी झाडे औषधाचे लवकर शोषण करतात परिणामी  तुम्हाला औषधाचा चांगला रिझल्ट मिळतो. 


एमप्लिगोचे ampligo insecticide फायदे - 

1. फवारणी केल्यावर लगेच कीडनाशकांचे काम सुरू होते. 

2. हे बर्याच काळापर्यंत चांगले कार्य करते

3. हे  अळ्या, अंडी, रस शंशोषक किडी अशा सर्व प्रकारच्या किडींवर नियंत्रण ठेवते.

4. इतर कीडनाशकांच्या किमतीच्या तुलनेत हे कीडनाशक खूप चांगले काम करते.

5. फवारणीच्या वेळी कोणतेही स्पर्शजन्य कीडनाशक घालण्याची गरज नाही, त्यात आधीपासूनच लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन आहे.


सारांश | Conclusion - 

पिकामध्ये अळी आणि रस शोषक कीड ह्या सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या किडी आहेत. या दोन्ही किडीचे नियंत्रण करण्यासाठी एकाच प्रभावी औषध उपयोगी येते ते म्हणजे एमप्लिगो. या कीडनाशकांमध्ये आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशी दोन कामे करणारे कीडनाशके आहेत. फवारणी केल्या नंतर हे औषध पिकामध्ये लगेच शोषले जाते आणि रिझल्ट लवकर मिळतो. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. एमप्लिगो कीडनाशक कोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो?

उत्तर  -  सोयाबीन, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, वाटाणा, धान, कापूस, हरभरा, मका, तूर, हरभरा आणि इतर अनेक भाजीपाला पिकांसह सर्व प्रकारच्या पिकांमध्ये एमप्लिगो कीडनाशक वापरू शकता. 

2. एमप्लिगो किडीच्या कोण कोणत्या अवस्था नष्ट करते?

उत्तर - एमप्लिगो किडीचे अंडी तसेच प्रौढ अवस्था नष्ट करते. 

3. एमप्लिगो कीडनाशकाचा परिणाम पिकावर किती दिवस राहतो?

उत्तर - कीडनाशकाचा परिणाम फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत पिकावर राहतो.

4. एमप्लिगो कोण कोणत्या किडी नष्ट करते?

उत्तर - सर्व प्रकारच्या अळ्या जसे की बोंडअळी, फळ पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखू अळी इ. तसेच हे कीडनाशक मावा, तुडतुडे, थ्रीप्स, कोळी सारख्या रसशोषक किडींचे देखील नियंत्रण करते.

5. एमप्लिगो फवारणीसाठी प्रमाण काय आहे?

उत्तर - एमप्लिगो प्रति 15 लिटर पंप 8 मिली किंवा प्रति एकरी 80 मिली या प्रमाणामध्ये फवारणी करू शकता. 


People also read | हे देखील वाचा - 

1. धान पिकावरील करपा रोग नियंत्रण

2. बायर प्लानोंफिक्स बद्दल संपूर्ण माहिती

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदेलेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी