22

सिंजेन्टा एमिस्टार टॉप बुरशीनाशक

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
सिंजेन्टा एमिस्टार टॉप बुरशीनाशक

सिंजेन्टा एमिस्टार टॉप बुरशीनाशक

Dosage Acre

+

सिंजेंटा अमिस्टार टॉप (एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाज़ोल 11.4% एससी) बुरशीनाशक -

अमिस्टार टॉप बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला, भात, कापूस, लिंबूवर्गीय आणि फळ पिकांच्या श्रेणीतील विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. हे एज़ोक्सीस्ट्रोबिन आणि डिफेनोकोनाज़ोल या दोन सक्रिय घटकांचे सह-फॉर्म्युलेशन आहे जे रोगांचे प्रतिबंधात्मक, आणि उपचारात्मक नियंत्रण प्रदान करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते.

उत्पादनाचे नांव अमिस्टार टॉप बुरशीनाशक
रासायनिक संरचना
एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाज़ोल 11.4% SC
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
कंपनी सिजेंटा
डोस
1 मिली/लिटर.
15 मिली/पंप (15 लिटर पंप)
200 मिली/एकर फवारणी (200 लिटर पाणी)

क्रियेची पद्धत -

प्रतिबंधात्मक, आंतरप्रवाही आणि उपचारात्मक पद्धतीने काम करते. हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आणि ट्रायझोल जे वनस्पती रोगजनक बुरशीच्या श्वसनामध्ये व्यत्यय आणते.
Syngenta Amistar Top Fungicide

पीक आणि लक्षित रोग -

पिकाचे नाव लक्षित रोग डोस / एकर
मिरची अन्थ्रॅकनोज आणि पावडरी मिल्ड्यू 200 मिली
टोमॅटो लवकर आणि उशीरा येणार करपा 200 मिली
भात ब्लास्ट आणि करपा 200 मिली
मका/कॉर्न करपा आणि डाऊनी मिल्ड्यू 200 मिली
गहू पिवळा तांबेरा आणि पावडरी मिल्ड्यू 200 मिली
कापूस बुरशीजन्य पानावरील ठिपके आणि राखाडी बुरशी 200 मिली
हळद पानावरील ठिपके, कंद कुज 200 मिली
कांदा जांभळा करपा, करपा आणि डाउनी मिल्ड्यू 200 मिली
ऊस लाल कूज, काणी आणि तांबेरा 200 मिली

फायदे -
➔ त्याची दुहेरी क्रिया पद्धती रोगांवर प्रभावी आणि दीर्घकाळ नियंत्रण प्रदान करते.
➔ ट्रान्सलेमिनार आणि ऍक्रोपेटल हालचाली (खोडांपासून पानापर्यंत वरच्या दिशेने वहन) वनस्पतीमध्ये जलद पसरण्यास मदत करतात.
➔ झाडांना बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी अमिस्टार टॉपचा वापर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक म्हणून केला जातो, वनस्पतीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्याचे आतून संरक्षण करण्यासाठी आंतरप्रवाही उपचार म्हणून किंवा बुरशीजन्य संसर्ग नष्ट करण्यासाठी उपचारात्मक उपचार म्हणून कार्य करते.

Customer Reviews

Based on 1 review
100%
(1)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
D
Durgaprasad Kewte
बेस्ट रिजल्ट

इस दवाई का मुझे अच्छा रिजल्ट मिला हे।

Review & Ratings

एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक

एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक

BharatAgri Price 150 मिली
-₹78 off 13% Off ₹519 ₹597
धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹1 off ₹324 ₹325
धानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक

धानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक

BharatAgri Price 500 ग्रॅम
-₹103 off 24% Off ₹329 ₹432
बायर सोलोमन - बीटा सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 (8.49 + 19.81% ww)

बायर सोलोमन - बीटा सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 (8.49 + 19.81% ww)

BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंप
-₹61 off 14% Off ₹389 ₹450
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 मिली X 2
-₹143 off 20% Off ₹579 ₹722
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

BharatAgri Price 1 Litre | 3 एकर
-₹42 off 12% Off ₹319 ₹361
धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके

धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके

BharatAgri Price 160 मिली
-₹63 off 12% Off ₹479 ₹542
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹1 off ₹481 ₹482
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
-₹1 off ₹404 ₹405
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
-₹27 off 4% Off ₹579 ₹606
डॉ. बॅक्टोज ब्रेव्ह-ब्युवेरिया बसियाना, जैव कीटकनाशक

डॉ. बॅक्टोज ब्रेव्ह-ब्युवेरिया बसियाना, जैव कीटकनाशक

BharatAgri Price 500 ML | प्रति 12 पंप (15 लिटर)
-₹126 off 25% Off ₹379 ₹505
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
-₹137 off 23% Off ₹449 ₹586

View All