buttom

5

एसके अॅग्रोटेक चिकट सापळा - (10 पिवळा आणि 10 निळा)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
एसके अॅग्रोटेक चिकट सापळा - (10 पिवळा आणि 10 निळा)

एसके अॅग्रोटेक चिकट सापळा - (10 पिवळा आणि 10 निळा)

Dosage Acre

+

एसके ॲग्रोटेक कॅच अ फ्लाय स्टिकी ट्रॅप उत्पादन वर्णन -
एसके एग्रीटेक कॅच ए फ्लाय स्टिकी ट्रॅप (पिवळा आणि निळा) हे रस शोषक कीड नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. स्टिकी ट्रॅप म्हणजे रंगीत प्लास्टिक बोर्ड असतात, जे दोन्ही बाजूंनी रंगवलेले असतात आणि त्यावर गोंद लावलेला असतो; कीड या गोंदाला चिकटून जातात, ज्यामुळे ते तुमच्या पिकांना हानी पोहोचवू शकत नाहीत. पिवळे स्टिकी ट्रॅप विशेषतः पांढरी माशी, नाग अळी, आणि मावा किडींवर प्रभावी आहे, तर निळे स्टिकी ट्रॅप थ्रिप्सचे नियंत्रण करतात. हा ट्रॅपला न सुकणाऱ्या चिकट गोंद लावलेला असतो, यावर किड एकदा चिकटली की सुटत नाहीत. हे वापरण्यास सोपे आहेत आणि थेट शेतात किंवा ग्रीनहाऊसमध्ये लावता येतात, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता किडींच्या संख्येत घट होते आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने कीड नियंत्रण होते.

उत्पादनाचे नाव कॅच ए फ्लाय स्टिकी ट्रॅप
कंपनी एसके एग्रीटेक
श्रेणी ट्रॅप्स (सापळे)
सेट मध्ये समाविष्ट
पिवळे चिकट सापळे -10 आणि निळे चिकट सापळे -10
क्रियेची पद्धत किडींचा सापळ्यांकडे आकर्षित करणे.
प्रमाण 1 एकर साठी पिवळे ट्रॅप 10 + निळे ट्रॅप 10

क्रियेची पद्धत-
चिकट सापळ्यांच्या संबंधित रंगाकडे तसेच त्यांच्याद्वारे परावर्तित होणार्‍या प्रकाशाकडे किडी सहज आकर्षित होतात. यामुळे कीड सापळ्यांच्या दिशेने आकर्षित होऊन चिकट पदार्थ मध्ये अडकतात. पिवळे चिकट सापळे पांढऱ्या माशी, मावा, तुडतुडे, नाग अळी इत्यादी किडीना आकर्षित करतात आणि निळे चिकट सापळे थ्रिप्सला आकर्षित करतात.


वैशिष्ट्ये आणि फायदे -
 प्रभावी कीड नियंत्रण: रस शोषणाऱ्या किडींना आकर्षित करून कीड नियंत्रणास मदत करते.
 दुहेरी रंगाची रचना: पिवळे सापळे पांढरी माशी, मावा, आणि नाग अळी किडींना लक्ष करतात, तर निळे सापळे थ्रिप्सना लक्ष्य करतात.
 न सुकणारा चिकटपणा: कीड पकडण्यासाठी चिकट पदार्थाचा वापर केलेला असून तो लवकर सुकत नाही.
 वापरण्यास सोपे: शेतात किंवा हरितगृहात जिथे किडींचा प्रधुरभाव दिसतो, तिथे सापळे लावा.
 रसायनमुक्त कीड नियंत्रण: रासायनिक कीडनाशकांचा वापर न करता कीड संख्या कमी करण्यास मदत करते, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनाला प्रोत्साहन देते.

पिक आणि लक्षित कीड-

पिकाचे नाव लक्ष्यित कीड सेट / एकर
सर्व भाजीपाला आणि फळ पिके पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नाग अळी, थ्रिप्स आणि सर्व शोषक किडी. 1 सेट


पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कसा करावा?
➔ स्थान निश्चित करा: आपल्या शेतात किंवा ग्रीनहाऊसमध्ये जास्त किडी असलेल्या भागांची ओळख पटवा.
➔ सापळे तयार करा: चिकट सापळ्यांच्या एका बाजूवरील संरक्षक आवरण काढा.
➔ सापळे लावा: सापळे पिकाच्या उंचीवर काठीच्या मदतीने टांगून ठेवा.
➔ सामान अंतर ठेवा: सापळे संपूर्ण क्षेत्रात समान अंतरावर लावा, पुरेसे कव्हरेज सुनिश्चित करा (साधारणपणे, किडींच्या प्रधुरभावानुसार 200-500 चौरस फुटांमध्ये एक सापळा).
➔ तपासा आणि बदला: सापळ्यांवर किडी जमा होत आहेत का हे नियमितपणे तपासा. ते पूर्णपणे भरल्यावर किंवा धूळ आणि घाणीमुळे कमी प्रभावी झाल्यास ट्रॅप बदला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
प्रश्न: स्टिकी ट्रॅप्स म्हणजे काय?
उत्तर: स्टिकी ट्रॅप्स म्हणजे रंगीत प्लास्टिक बोर्ड असतात ज्यावर गोंद लावलेला असतो, जे उडणाऱ्या रस शोषक किडींना आकर्षित करून ट्रॅप करतात आणि किड नियंत्रण होते.

प्रश्न: स्टिकी ट्रॅप्सची किंमत किती आहे?
उत्तर: भारतअ‍ॅग्री सर्वोत्तम किंमतीत स्टिकी ट्रॅप्स उपलब्ध करते; कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला किंवा मोबाइल अ‍ॅपला भेट द्या आणि पिवळ्या स्टिकी ट्रॅप्सच्या किंमती पाहा.


Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings

एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक

एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक

BharatAgri Price 150 मिली
-₹78 off 13% Off ₹519 ₹597
धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹1 off ₹324 ₹325
धानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक

धानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक

BharatAgri Price 500 ग्रॅम
-₹103 off 24% Off ₹329 ₹432
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंप
-₹61 off 14% Off ₹389 ₹450
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 मिली X 2
-₹143 off 20% Off ₹579 ₹722
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹42 off 12% Off ₹319 ₹361
धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके

धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके

BharatAgri Price 160 मिली
-₹63 off 12% Off ₹479 ₹542
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹18 off 7% Off ₹223 ₹241
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
-₹1 off ₹404 ₹405
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
-₹27 off 4% Off ₹579 ₹606
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
-₹137 off 23% Off ₹449 ₹586
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 ml X 2
-₹1 off ₹481 ₹482

View All