buttom

11

बायर मोन्सॅन्टो राउंडअप ग्लायफोसेट 41% SL तणनाशक

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
BayerMonsantoRoundupGlyphosate41_SLHerbicide

बायर मोन्सॅन्टो राउंडअप ग्लायफोसेट 41% SL तणनाशक

Dosage Acre

+

बायर राउंडअप (ग्लायफोसेट 41% SL)  तणनाशक

राउंडअप (ग्लायफोसेट 41% SL) हे निवडक नसलेले, तण उगवाणी नंतर वापरण्याचे, ब्रॉड-स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे विविध प्रकारच्या पिकांमध्ये वार्षिक आणि बहुवार्षिक तणांच्या विस्तृत श्रेणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. हे विरघळणारे द्रव (SL)  सुत्रीकरण तणांवर फवारणीसाठी वापरले जाते.

उत्पादनाचे नांव राउंडअप तणनाशक
उत्पादन सामग्री ग्लायफोसेट 41% SL
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
उत्पादन कंपनी बायर
उत्पादन डोस 6.5 मिली/लिटर
100 मिली/पंप (15 लिटर पंप)
1 लिटर/एकर फवारणी.


क्रियेची पद्धत:

बायर राउंडअप तणनाशक हे तणांच्या पानांद्वारे शोषले जाते आणि नंतर संपूर्ण वनस्पतीमध्ये स्थानांतरीत केले जाते. हे क्लोरोप्लास्टमध्ये जमा होते. एकदा ते क्लोरोप्लास्टपर्यंत पोहोचल्यानंतर, ग्लायफोसेट एंजाइम EPSPS ला प्रतिबंधित करते, जे वनस्पतीला आवश्यक अमीनो ऍसिड तयार करण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे ताणांमधील पेशींचा मृत्यू होतो आणि शेवटी तण जळून जाते. 


वापर आणि लक्षित तण

वापर लक्षित तण डोस / एकर
उभे पीक असल्यास फक्त शेताच्या बांधावर फवारणी करावी आणि फळ पिकांमधील तणांवर फक्त तणांवरच फवारणी करावी. वार्षिक आणि बहुवार्षिक तण,
गवतवर्गीय आणि रुंद पानांची तण.
1 लिटर

महत्वाची टीप

 फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापरा करावा. 
➔ जमिनीत पुरेसा ओलावा असताना तणांवर फवारणी करावी.
➔ उभ्या पिकामध्ये फवारणी करू नये.

फायदे -

➔ हे तणनाशक गवतवर्गीय आणि रुंद तणांच्या वार्षिक आणि बारमाही तणांच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध प्रभावी आहे.
➔ राउंडअप तणनाशक हे उगवणीं नंतर वापरण्याचे तणनाशक आहे.
➔ या तणनाशकाची रिसिड्यू दीर्घ काळापर्यंत राहतात, याचा अर्थ ते वापरल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तणांचे नियंत्रण करू शकते.
➔ हे तणनाशक वापरण्यास सोपे आहे आणि ते विविध प्रकारे फवारण्यामधून वापरले जाऊ शकते.

सूचना - ही कृषि उत्पादने खालील राज्यांमध्ये शासन नियमाप्रमाणे वापरली जाऊ नये. केरळ, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश.



Customer Reviews

Based on 10 reviews
90%
(9)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
10%
(1)
V
Vikas Kumar
Selling banned products

You are selling banned products and violating various laws

S
Sham ss
भाई ये दावा हमारे याहा 470 -480 रू मिलती है

किंमत कयी ज्यादा है आपका

संदीप
कुपन कार्ड जी झोल झाल कशासाठी डायरेक्ट कमी किमती द्यायला बिघडते कुठे

सगळ्यात महाग प्रॉडक्ट कोणीही खरेदी करणार नाही सर्वच दुकानांमध्ये ५१० रुपये किमतीचे एक लिटर राऊंड अप चक्क ७९४ रुपयाला एवढे महाग कोणीही घेणार नाही हे केवळ एक उदाहरण आहे सर्वच प्रॉडक्ट महाग आहेत

R
Rohit Malik

Market price 450 and you sell 794 very good 👍

G
Gopal Mohapatra
We are getting Rs500 per liter on open market so please rectify your price

We are getting less than Rs500 from open market.
So please rectify your price.

Review & Ratings