पूर्वा चेलिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंट खत
पूर्वा चेलिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंट खत
Dosage | Acre |
---|
उत्पादनाची माहिती -
चेलमिक्समध्ये झाडांना आवश्यक असलेले सूक्ष्म घटक असतात. हे सूक्ष्म घटक पूर्णतः चिलेटेड आणि अमिनो ॲसिड आधारित स्वरूपात आहेत.
उत्पादनाचे फायदे -
➜ चेलमिक्समध्ये झाडांना आवश्यक असलेले सूक्ष्म घटक असतात.
➜ सूक्ष्म घटक पूर्णतः चिलेटेड आणि अमिनो ॲसिड आधारित स्वरूपात आहेत.
➜ सूक्ष्म घटक तत्काळ आणि 100% सहज उपलब्ध आहेत.
➜ चेलमिक्स कॉम्बी 100% पाण्यात विरघळणारे आहे.
➜ चेलमिक्स कॉम्बीमध्ये जलद कार्यक्षमतेसह परिणाम होतो.
➜ पानांवर फवारणी केल्यास पोषक तत्त्व त्वरित शोषले जातात आणि लवकर परिणाम मिळतो. पोषक तत्त्व झाडाच्या सर्व भागांपर्यंत पटकन पोहोचवले जातात.
➜ सूक्ष्म घटकांच्या अनुपलब्धतेमुळे होणाऱ्या सर्व कमतरता दूर करतो.
शिफारस केलेली पिके - सर्व पिके
डोस -
1 ग्रॅम प्रति लिटर पाणी
15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप
150 ग्रॅम प्रति एकर फवारणी
एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक
BharatAgri Price 150 मिलीधनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅमबायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंपनागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिलीधानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीUPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकरधानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकरआनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2View All