buttom

9

घारडा पोलिस (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी) कीडनाशक

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
घारडा पोलिस (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी) कीडनाशक

घारडा पोलिस (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी) कीडनाशक

Dosage Acre

+


 घारडा पोलिस (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी) कीडनाशक -

पोलीस कीडनाशका मधील फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% WG हे किडींविरुद्ध दुहेरी क्रिया असलेले एक अद्वितीय संयोजन उत्पादन आहे. अळी आणि रस शोषणाऱ्या किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्तिशाली कीडनाशक म्हणून शिफारस केली जाते. मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी सारखे किडी तसेच ऊस आणि भुईमुगात मोठ्या प्रमाणावर हुमणी अळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.

उत्पादनाचे नांव पोलीस
रासायनिक संरचना
फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% WG
कंपनी घारडा केमिकल्स लिमिटेड
श्रेणी कीडनाशक
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य
शिफारसीत पिके सर्व पिके
डोस 0.5 ग्रॅम/लिटर
8 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
80 ग्रॅम / एकर फवारणी.
200 ग्रॅम / एकर


 क्रियेची पद्धत -

➔ फिप्रोनील क्लोराईड आयनचा मार्ग अवरोधित करते ज्यामुळे अतिरिक्त न्यूरोनल उत्तेजित होते
➔ किडीच्या मज्जातंतू आणि स्नायूंच्या या अतिउत्साहामुळे किडीचा पक्षाघात होऊन मृत्यू होतो.
➔ इमिडाक्लोप्रिड किडीच्या सिग्नल ट्रान्समिशन सिस्टीममध्ये अडथळा आणतो ज्यामुळे चेतापेशी उत्तेजित होतात आणि त्यानंतर पक्षाघात होतो आणि शेवटी प्रधुरभावग्रस्त किडीचा मृत्यू होतो.

Gharda Police Fipronil 40% + Imidacloprid 40% WG Insecticide

 फायदे -

➔ जास्त काळ रिझल्ट राहणारा आणि पाण्यात जास्त विद्राव्यता असलेले कीडनाशक.
➔ याचा चांगला फायटोटोनिक प्रभाव आहे, ज्यामुळे मुळांची वाढ होते, परिणामी पिकामध्ये हिरवेपणा येतो, उत्पादन वाढते.
➔ जलद आणि दीर्घ कालावधीचे नियंत्रण मिळते. फवारणी नंतर कीड लवकरच आहार बंद करते.
➔ हे इतर कीडनाशकांसोबत जवळजवळ सुसंगत आहे
➔ मित्र किडी साठी सुरक्षित.
➔ दुहेरी कृती आणि किफायतशीर पद्धतीमुळे प्रतिकाराची कमी शक्यता.

 पीक आणि लक्ष्यित कीड -

पिकाचे नाव लक्ष्यित कीड डोस / एकर
ऊस हुमणी ड्रेंचिंग - 200 ग्रॅम
भुईमूग हुमणी ड्रेंचिंग - 120 ग्रॅम
इतर पिके रस शोषक किडी फवारणी - 80 ग्रॅम



Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings