buttom

6

पाटील बायोटेक मक्षीकारी ब्लॉक + ट्रॅप - पिवळा ग्लास (फळ माशीसाठी फेरोमोन ट्रॅप)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
पाटील बायोटेक मक्षीकारी ब्लॉक + ट्रॅप - पिवळा ग्लास (फळ माशीसाठी फेरोमोन ट्रॅप)

पाटील बायोटेक मक्षीकारी ब्लॉक + ट्रॅप - पिवळा ग्लास (फळ माशीसाठी फेरोमोन ट्रॅप)

Dosage Acre

+

मक्षीकारी ट्रॅप - फळ माशी ल्युर सह -

मक्षीकारी ट्रॅप - फळ माशी ल्युर हे एक सावकाश गंध सोडणारा फेरोमोन सापळा आहे जो काकडी, टरबूज, दुधी भोपळा, कार्ले, आंबा, पेरू, पपई, सीताफळ, चिकू आणि संत्री इत्यादी पिकांमधील फळ माशीच्या सर्व प्रजाती पकडते. हा सापळा खूप लांब अंतरापर्यंत गंध पसरू शकतो. प्रादुर्भाव होण्याआधीच पतंग नियंत्रित होतो ज्यामुळे पिकाचे नुकसान कमी होऊ शकते.

उत्पादनाचे नांव फळ माशी ल्युर सह मक्षीकारी ट्रॅप
कंपनी पाटील बायोटेक
श्रेणी कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप)
क्रियेची पद्धत कीड आकर्षित करणे आणि पकडणे
वापर
10 सेट (मक्षीकारी ट्रॅप - 10 आणि फळ माशी ल्युर - 10) 1 एकर साठी
कामाचा कालावधी ट्रॅप लावल्यानंतर 30 दिवस


क्रियेची पद्धत -
कामगंध फेरोमोन असलेले अमिश हे किडींच्या सापळ्यात ठेवले जातात आणि शिफारस केलेल्या अंतरावर शेतात उभे केले जातात. आमिष 3-4 आठवड्यांच्या कालावधीत स्थिर दराने कामगंध सोडते. नर पतंग आकर्षित होतात आणि सापळ्यात पडतात.


वैशिष्ट्ये आणि फायदे -
➜ दीर्घकाळापर्यंत प्रभावी: ट्रॅपमध्ये संथगतीने फळमाशीसाठी सुगंध-प्रसारित करणारा ल्युर वापरला जातो, जो 3-4 आठवड्यांपर्यंत प्रभावी असतो.
➜ कीड त्वरित ट्रॅप: प्रधुरभाव होण्यापूर्वीच कीड ट्रॅप मध्ये अडकते, ज्यामुळे संभाव्य नुकसान कमी होते.
➜ पीक संरक्षण: फळमाशींचे प्रभावीपणे पकडून काकडी, टरबूज, दुधी भोपळा, आंबा, पपई आणि चिकु यांसारख्या फळपिकांचे नुकसान कमी करण्यात मदत होते.
➜ प्रभावी निरीक्षण: पकडलेल्या फळमाशांचे निरीक्षण करणे सोपे, जे वेळेवर उपाययोजना करण्यास मदत करते.
➜ खर्च-प्रभावी: दीर्घकाळ टिकणारे ट्रॅप वारंवार बदल करण्याची गरज कमी करतात, ज्यामुळे आर्थिक फायदे मिळतात.

पीक आणि लक्षित कीड -

पिकांचे नाव लक्षित कीड युनिट / एकर
काकडी , दुधी भोपळा, कार्ले, पडवळ, दोडका, तोंडली, घोसाळी, भोपळा, कलिंगड, टरबूज.

आंबा, पेरू, केळी, डाळिंब, पपई, सीताफळ, चिकू, पीच, संत्री, लिंबू, मोसंबी, द्राक्ष, अननस, किवी, फणस
फळ माशी 10 सेट


सापळा आणि आमिष कसे वापरावे -
1. लुअर पॅकेट उघडा.
2. ल्यूरला वायरने बांधा.
3. सापळ्याच्या मध्यभागी ल्यूर लटकवा.
4. तळाशी झाकण बंद करा.
5. शेतामध्ये सापळा लटकवा.
6. दर 45 दिवसांनी ल्यूर बदला

वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
प्रश्न: फळमाशांसाठी फेरोमोन ट्रॅप कसे वापरावे?
उत्तर: फळमाशांसाठी फेरोमोन ट्रॅप वापरण्यासाठी, शेतात योग्य अंतरावर ट्रॅप लावा, ज्यामुळे नर फळमाशांना आकर्षित करून त्यांची प्रजनन प्रक्रिया खंडित होते.

प्रश्न: फळमाशांसाठी फेरोमोन काय असतात?
उत्तर: फळमाशांसाठी फेरोमोन म्हणजे एक रसायन असते जे नर फळमाशांना आकर्षित करून त्यांना पकडण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे कीड नियंत्रण होते.

Customer Reviews

Based on 6 reviews
100%
(6)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
S
Sreekumar Sekharapillai
Good product

Product works exactly as mentioned. Six to Eight flies got trapped immediately.

D
Dilip Ingle
Reasonable price

Reasonable price

D
Dilip Patil
Efficient and Quick

Value for money with instant result

M
Mahesh Chavan
Superb Result

I used makshikari for my watermelon crop for 2 acres. Results was superb, with in a very few hours trap become full of fruit flies.

K
K.C.
Great Result

मी हा प्रोडक्ट वापरला आहे. खूप भारी प्रोडक्ट आहे हा. फक्त एका तासात रिजल्ट

Review & Ratings

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹1 off ₹324 ₹325
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक

धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 500 ग्रॅम
-₹103 off 24% Off ₹329 ₹432
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक

BharatAgri Price 200 मिली
-₹61 off 14% Off ₹389 ₹450
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 मिली X 2
-₹143 off 20% Off ₹579 ₹722
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹42 off 12% Off ₹319 ₹361
धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक

धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक

BharatAgri Price 160 मिली
-₹63 off 12% Off ₹479 ₹542
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक

BharatAgri Price 500 मिली
-₹18 off 7% Off ₹223 ₹241
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक

BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
-₹1 off ₹404 ₹405
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक

BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
-₹27 off 4% Off ₹579 ₹606
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम

BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
-₹137 off 23% Off ₹449 ₹586
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)

BharatAgri Price 500 ml X 2
-₹1 off ₹481 ₹482
जीएसपी हेलीप्रो कीटकनाशक

जीएसपी हेलीप्रो कीटकनाशक

BharatAgri Price 150 मिली
-₹500 off 50% Off ₹499 ₹999

View All