जेयू ग्लायफो -41 (ग्लायफोसेट 41% SL) तणनाशक

जेयू ग्लायफो -41 (ग्लायफोसेट 41% SL) तणनाशक
Dosage | Acre |
---|
जेयू ग्लायफो 41 (ग्लायफोसेट 41% SL) हे निवडक नसलेले, तण उगवाणी नंतर वापरण्याचे, ब्रॉड-स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे विविध प्रकारच्या पिकांमध्ये वार्षिक आणि बहुवार्षिक तणांच्या विस्तृत श्रेणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. हे विरघळणारे द्रव (SL) सुत्रीकरण उभे पीक नसलेल्या मोकळ्या जागेवर तण नियंत्रणासाठी वापरले जाते.
उत्पादनाचे नांव | ग्लायफो 41 |
उत्पादन सामग्री | ग्लायफोसेट 41% SL |
उत्पादन कंपनी | जेयू |
श्रेणी | तणनाशक |
क्रियेची पद्धत | आंतरप्रवाही |
उत्पादन डोस | 6.5 मिली/लिटर 100 मिली/पंप (15 लिटर पंप) 1 लिटर/एकर फवारणी. |
क्रियेची पद्धत -
जेयू ग्लायफो 41 तणनाशक हे तणांच्या पानांद्वारे शोषले जाते आणि नंतर संपूर्ण वनस्पतीमध्ये स्थानांतरीत केले जाते. हे क्लोरोप्लास्टमध्ये जमा होते. एकदा ते क्लोरोप्लास्टपर्यंत पोहोचल्यानंतर, ग्लायफोसेट एंजाइम EPSPS ला प्रतिबंधित करते, जे वनस्पतीला आवश्यक अमीनो ऍसिड तयार करण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे ताणांमधील पेशींचा मृत्यू होतो आणि शेवटी तण जळून जाते.

वापर आणि लक्षित तण -
वापर | लक्षित तण | डोस / एकर |
उभे पीक असल्यास फक्त शेताच्या बांधावर फवारणी करावी आणि फळ पिकांमधील फक्त तणांवरच फवारणी करावी. | वार्षिक आणि बहुवार्षिक तण, गवतवर्गीय आणि रुंद पानांची तण. |
1 लिटर |
महत्वाची टीप -
➔ फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापरा करावा.
➔ जमिनीत पुरेसा ओलावा असताना तणांवर फवारणी करावी
➔ उभ्या पिकामध्ये फवारणी करू नये
फायदे -
➔ हे तणनाशक गवतवर्गीय आणि रुंद तणांच्या वार्षिक आणि बारमाही तणांच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध प्रभावी आहे.
➔ जेयू ग्लायफो 41 तणनाशक हे उगवणीं नंतर वापरण्याचे तणनाशक आहे
➔ या तणनाशकाची रिसिड्यू दीर्घ काळापर्यंत राहतात, याचा अर्थ ते वापरल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तणांचे नियंत्रण करू शकते.
➔ हे तणनाशक वापरण्यास सोपे आहे आणि ते विविध प्रकारे फवारण्यामधून वापरले जाऊ शकते.





धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅम
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 200 मिली
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिली
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2
बीएएसएफ एक्सपोनस (ब्रोफ्लानिलाइड 300 GL SC) कीडनाशक
BharatAgri Price 8.5 मिलीView All