buttom

7

आयएफसी एनपीके 00:52:34 पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
आयएफसी एनपीके 00:52:34 पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

आयएफसी एनपीके 00:52:34 पाण्यात विरघळणारे खत (1+1 कॉम्बो)

Dosage Acre

+

आयएफसी एनपीके 00:52:34 विद्राव्य खत वर्णन -

आयएफसी मोनो पोटॅशियम फॉस्फेट एनपीके 00:52:34 हे एक पाण्यात विरघळणारे खत आहे त्यात फॉस्फरस 52% आणि पोटॅशियम 34% आहे. हे खत प्रामुख्याने पिकाची वाढ, मुळांचा विकास आणि फुल-फळांची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे पीक उत्पादन वाढते. हे खत तुम्ही फवारणी, ड्रेंचिंग आणि ठिबकच्या माध्यमातून पिकामध्ये फांद्या, फुले व फळे येण्याच्या अवस्थेत वापरू शकता.

उत्पादनाचे नाव एनपीके 00:52:34
रासायनिक संरचना
फॉस्फरस 52% आणि पोटॅशियम 34%
कंपनी
इंडियन फार्मर कंपनी (आयएफसी)
श्रेणी विद्राव्य खत
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
शिफारस सर्व पिके
डोस
5 ग्रॅम/लिटर.
75 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
750 ग्रॅम/एकर फवारणी.
2-3 किलो/एकर ठिबक.

IFC NPK 00:52:34 Water Soluble Fertilizer (1+1 Combo)

फायदे -

➔ पिकाची वाढ आणि उत्पादन सुधारते.
➔ फुलांची आणि फळांची संख्या वाढते.
➔ फळे आणि भाज्यांची गुणवत्ता सुधारते.
➔ उत्पादनाची चव आणि टिकवणं क्षमता वाढते.
➔ भाज्या, फळे, फुले आणि शोभेच्या वनस्पतींसह सर्व पिकांसाठी योग्य.


Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings