आयएफसी नीम पॉवर प्लस (निम तेल एक लाख पीपीएम) जैव कीटकनाशक (1+1 फ्री)
आयएफसी नीम पॉवर प्लस (निम तेल एक लाख पीपीएम) जैव कीटकनाशक (1+1 फ्री)
Dosage | Acre |
---|
आयएफसी नीम पॉवर प्लस हे एक लाख पीपीएम अझाडिरॅक्टिन आणि कडुनिंब तेलाचे मिश्रण असलेले कडुनिंब आधारित जैव कीडनाशक आहे, हे अनेक पद्धतीने काम करते जसे की, परतवून लावणे (रिपेलंट), किडीचे खाणे बंद करणे, किडीची वाढ थांबवणे, पिकावर अंडी घालण्यास आणि उबवण्यास प्रतिबंधित करते.
उत्पादनाचे नांव | नीम पॉवर प्लस |
उत्पादन सामग्री | अझाडिरॅक्टिन एक लाख पीपीएम |
श्रेणी | जैविक कीडनाशक |
उत्पादन कंपनी | इंडियन फार्मर कंपनी (आयएफसी) |
क्रियेची पद्धत | स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस | 0.75 मिली / लिटर. 10 मिली / पंप (15 लिटर पंप) 100 मिली / एकर फवारणी. |
क्रियेची पद्धत -
पिकामध्ये आंतरप्रवाही आणि संपर्क क्रिया केल्यामुळे, ते पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत किडीचे अन्नग्रहण थांबवते, ज्यामुळे किडीच्या शरीरात पाणी आणि अन्नाची कमतरता होते, ज्यामुळे सर्व किडीना अर्धांगवायू होऊन कीड लगेच मरते. हे सर्व कीटकनाशकांवरील किडींचा प्रतिकार त्वरित नष्ट करते.
पीक आणि लक्षित कीड -
पिकांचे नाव | लक्षित कीड | डोस / एकर |
सर्व भाजीपाला आणि फळ पिके | सर्व अळ्या, फळ पोखरणारी अळी आणि रस शोषक किडींच्या सुरुवातीच्या अवस्था. | 100 मिली |
फायदे -
➔ आयएफसी नीम पॉवर प्लस एक लाख पीपीएम हे ब्रॉड-स्पेक्ट्रम कीडनाशक आहे.
➔ पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, कोळी आणि इतर रस शोषक कीड आणि अळी नियंत्रित करते.
➔ आयएफसी निम एक लाख पीपीएम वापरल्याने सर्व किडींची अंडी नष्ट होतात, तसेच अळ्या देखील लहान अवस्थेतच नष्ट होतात.
➔ हे पर्यावरणास अनुकूल आणि सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर आहे.
एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक
BharatAgri Price 150 मिलीधनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅमबायर सोलोमन - बीटा सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 (8.49 + 19.81% ww)
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंपनागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 1 Litre | 3 एकरधानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिलीधानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीUPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकरधानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकरडॉ. बॅक्टोज ब्रेव्ह-ब्युवेरिया बसियाना, जैव कीटकनाशक
BharatAgri Price 500 ML | प्रति 12 पंप (15 लिटर)