आयएफसी बिग पॉवर (200 ग्रॅम) + आयएफसी माइकोराइजा ग्रोथ व्हॅम (100 ग्रॅम) कॉम्बो
आयएफसी बिग पॉवर (200 ग्रॅम) + आयएफसी माइकोराइजा ग्रोथ व्हॅम (100 ग्रॅम) कॉम्बो
Dosage | Acre |
---|
सेट | एकर |
IFC बिग पॉवर - 200 ग्रॅम | 1 एकर |
IFC माइकोराइजा ग्रोथ वाम - 100 ग्रॅम | 1 एकर |
IFC बिग पॉवर -
IFC बिग पॉवर हे सुपर पोटॅशियम ह्युमेट आणि फुलविक ऍसिडचे मिश्रण आहे. ह्युमिक ऍसिड वनस्पती एंझाइम आणि मुळांच्या वाढीस चालना देते.
IFC माइकोराइजा ग्रोथ वाम -
माइकोराइजा ग्रोथ वाम पिकाची मुळे वाढवते, फॉस्फरस, नायट्रोजन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांसारख्या पोषक तत्वांचे शोषण वाढवते ज्यामुळे विविध पिकांमध्ये जास्त उत्पादन मिळते.
उत्पादनाचे नांव | बिग पॉवर | IFC माइकोराइजा ग्रोथ वाम |
उत्पादन सामग्री | पोटॅशियम हुमेट 98% | माइकोराइजा |
उत्पादन कंपनी | इंडियन फार्मर कंपनी | इंडियन फार्मर कंपनी |
शिफारस | सर्व पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस | 1 ग्रॅम/लिटर. 15 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप) 200 ग्रॅम/एकर ड्रेंचिंग/ठिबक. 15 ग्रॅम/पंप फवारणी (15 लिटर पंप) |
0.5 ग्रॅम/लिटर 10 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप) 100 ग्रॅम/एकर ड्रेंचिंग/ठिबक. |
कॉम्बो चे फायदे -
➔ हे पांढऱ्या मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
➔ पाण्याचे शोषण वाढवते, झाडांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करणे.
➔ इतर फायदेशीर मातीमधील सूक्ष्मजीवांसाठी निरोगी निवासस्थान तयार करते.
➔ हे मातीचा पीएच (सामू) टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे सर्व पोषक घटकांची विद्राव्यता होते.
➔ ते झाडांना संरक्षण देतात आणि पिकाच्या मुळांचे क्षेत्रफळ वाढवतात.