धानुका इ.एम. 1 ( इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी ) कीडनाशक
धानुका इ.एम. 1 ( इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी ) कीडनाशक
Dosage | Acre |
---|
धानुका इ.एम. 1 कीडनाशक:
धानुका ईएम 1 हे शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय कीडनाशक आहे. या कीडनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG रसायन आढळते जे पिकांवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण करते. याच्या वापराने पिकातील अळी व पोखरणाऱ्या अळीचे तात्काळ नियंत्रण होते, ज्यामुळे पीक किडीपासून दीर्घकाळ सुरक्षित राहते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
उत्पादनाचे नाव | इ एम 1 |
रासायनिक संरचना | इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG |
श्रेणी | कीडनाशक |
कंपनी | धनुका ऍग्रीटेक लिमिटेड |
कार्य करण्याची पद्धत | स्पर्शजन्य आणि ट्रान्सलेमिनार |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
प्रमाण | 0.5 ग्रॅम / लिटर. 8 ग्रॅम / पंप (15 लिटर) 80 ग्रॅम / एकर फवारणी. |
क्रियेची पद्धत -
ईएम 1 (इमामेक्टिन बेन्झोएट 5% S) हे एव्हरमेक्टिन गटाचे आधुनिक कीडनाशक आहे.हे स्नायूंचे आकुंचन रोखण्यासाठी ते तंत्रिका पेशींवर कार्य करते परिणामी विष पोटात गेल्यानंतर किडीला लगेचच अर्धांगवायू होतो. पक्षाघातानंतर बाधित अळ्या 2-4 दिवसात मरतात.
पिके आणि लक्षित किडी -
पिकाचे नाव | लक्षित कीड | प्रमाण प्रति एकर |
कापूस | बोंडअळी | 90 ग्रॅम |
भेंडी | फळ आणि शेंडा पोखरणारी अळी | 70 ग्रॅम |
कोबी | डायमंड बॅक मॉथ | 80 ग्रॅम |
मिरची | फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स, कोळी | 80 ग्रॅम |
वांगे | फळ आणि शेंडा पोखरणारी अळी | 80 ग्रॅम |
तूर | शेंगा पोखरणारी अळी | 90 ग्रॅम |
द्राक्ष | थ्रिप्स | 45-85 ग्रॅम |
हरभरा | घाटे अळी | 90 ग्रॅम |
फायदे -
➔ इ एम -1 अळीला त्याच्या संपर्काद्वारे आणि पोटातील विषाच्या कृतीद्वारे प्रभावी नियंत्रण करते.
➔ हे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या अळीला अनोख्या प्रक्रियेद्वारे नियंत्रित करते.
➔ EM-1 मध्ये उल्लेखनीय ट्रान्स लॅमिनर क्रिया आहे ज्याद्वारे ते पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या अळीचे नियंत्रण करते.|
➔ फवारणी केल्यानंतर 2 तासांनंतर कीड पिकांना इजा करणे थांबवतात.
➔ इ एम -1 फवारणी केल्यानंतर 4 तासाने पाऊस पडल्यास धुवून जात नाही.
➔ EM-1 हे एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) प्रणालीसाठी योग्य कीडनाशक आहे.
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 ml | 1.5 एकरबीएसीएफ एंडटास्क कीटकनाशक - 40 ग्रॅम (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 40 gm X 2हमला 550 - क्लोरपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी कीटनाशक | Hamla 550 - Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC Insecticide
BharatAgri Price 250 mlस्वाल स्टारक्लेम (इमामेक्टिन बेंझोएट 5% SC) कीटकनाशक
BharatAgri Price 250 ग्रॅमक्रिस्टल बिलो (एमेमेक्टिन बेंझोएट 1.9% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिलीयूपीएल शेन्झी क्लोरांट्रानिलिप्रोल 18.5%
BharatAgri Price 60 मिलीधानुका अरेवा थियामेथोक्सम 25% WG (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 100 ग्रॅम x 2धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका इ.एम. 1 ( इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी ) कीडनाशक
BharatAgri Price 100 ग्रॅमबायर सोलोमन - बीटा सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 (8.49 + 19.81% ww)
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंपपीआय रॉकेट प्रोफेनोफॉस ४०% + साइपरमेथ्रिन ४% ईसी कीटकनाशक
BharatAgri Price 500 mlसिंजेंटा कराटे कीटकनाशक
BharatAgri Price 500 mlView All