buttom

5

डॉ. बॅक्टोज मेटा जैविक कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
डॉ. बॅक्टोज मेटा जैविक कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

डॉ. बॅक्टोज मेटा जैविक कीटकनाशक (1+1 कॉम्बो)

Dosage Acre

+

डॉ. बॅक्टोज मेटा, मेटारिझियम अॅनिसोप्लिया, जैव कीटकनाशक, निरुपद्रवी आणि किफायतशीर कृषी-इनपुट.

 डॉ. बैक्टोज मेटा कीडनाशक -

डॉ. बैक्टोज मेटा - मेटारिझियम अ‍ॅनिसोप्लिया हे एक अद्वितीय जैविक कीडनाशक आहे. मेटारिझियम अ‍ॅनिसोप्लिया ही एक एन्टोमोपॅथोजेनिक बुरशी आहे ज्यामुळे विविध भुंगे, अळ्या आणि तुडतुडे सारख्या किडींना  मस्कर्डिन रोग होतो. 

उत्पादनाचे नांव डॉ. बैक्टोज मेटा
उत्पादन सामग्री
मेटारिझियम अ‍ॅनिसोप्लिया 2 × 10^8 C.F.U./ml
क्रियेची पद्धत स्पर्शजन्य
उत्पादन कंपनी आनंद ऍग्रो
उत्पादन डोस 3 मिली/लिटर
50 मिली/पंप (15 लिटर पंप)
फवारणीसाठी 500 मिली/एकर.
ड्रेंचिंग/ड्रिपसाठी 1 लिटर/एकर

Dr. Bacto's Meta, Bio Insecticide

 क्रियेची पद्धत -

डॉ. बैक्टोज मेटा वापरल्यानंतर किडीच्या शरीरात प्रवेश करते. ते त्यांच्या चयापचयात हस्तक्षेप करून त्यांचे नियंत्रण करते. किडींमध्ये डेस्ट्रॉक्सिन आणि सायक्लोडिपेप्टाइड सारखे विष सोडते. परिणामी, किडीचा त्वरित मृत्यू होतो.

 फायदे - 

➔ निर्यातक्षम फळे आणि भाजीपाला पिकांसाठी रसायनमुक्त फायदेशीर उत्पादन.
➔ 
गैर-विषारी आणि सेंद्रिय
➔ 
मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित
➔ 
विविध कीटकांच्या विरूद्ध प्रभावी
➔ 
वापरण्यास सोपे.

 पीक आणि लक्ष्य रोग -

पिकांचे नाव लक्ष्य रोग डोस / एकर
सर्व पिके हुमणी आणि वाळवी
1 लिटर (ड्रेंचिंग/ड्रिप)
सर्व पिके अळी, उंटअळी, कातर कीड, रस शोषक कीड जसे पिरिला, मिलीबग, मावा.
500 मिली (फवारणी)


 आनंद ऍग्रो डॉ. बैक्टोज मेटा (मेटारिझियम अ‍ॅनिसोप्लिया) जैविक कीडनाशक -

डोस फवारणी / एकर ड्रेंचिंग / एकर
250 मिली 5 पंप (15 लिटर) 3 पंप (15 लिटर)
500 मिली 1 एकर 0.5 एकर
750 मिली 1.5 एकर 0.75 एकर
1 लिटर 2 एकर 1 एकर
2 लिटर 4 एकर 2 एकर
3 लिटर 6 एकर 3 एकर
5 लिटर 10 एकर 5 एकर



Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings