डॉ. बैक्टोज कॉम्बो, एनपीके बैक्टीरिया
डॉ. बैक्टोज कॉम्बो, एनपीके बैक्टीरिया
Dosage | Acre |
---|
डॉ. बॅक्टोज कॉम्बो, एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया, द्रव जैविक खत, पाण्यात विरघळणारे
घटक : नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू
डोस: 13.3 मिली/लिटर पाणी
200 मिली/पंप (15 लिटर पंप)
2 लिटर/एकर ठिबक किंवा ड्रेंचिंग/आळवणी द्वारे
वापरण्याची पद्धत: ड्रेंचिंग/आळवणी किंवा ठिबक सिंचनद्वारे
फायदे:
1. हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या मुख्य अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
2. युरिया, डीएपी आणि एमओपी सारख्या रासायनिक खतांची आवश्यकता कमी करते.
3. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त असल्याने खर्चात बचत होते.
4. जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य सुधारते.
5. पीक वाढीस चालना देते.
वापर सूचना:
1. ड्रेंचिंग किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या मुळा भोवती द्या.
2. पिकाच्या हंगामात 3 वेळा वापर करावा.
3. हे 100% सेंद्रिय खत आहे.
4. जमिनीवर किंवा पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
5. ते इतर कोणत्याही रसायनात मिसळू नये.
6. ते इतर सेंद्रिय खते किंवा कीडनाशकांमध्ये मिसळू शकता.
शिफारसीत पिके: सर्व पिके