buttom

7

धानुका ईएम1 (इमामेक्टिन बेंजोएट 5% SG) कीटकनाशक (em1) (1+1 फ्री)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
धानुका ईएम1 (इमामेक्टिन बेंजोएट 5% SG) कीटकनाशक (em1) (1+1 फ्री)

धानुका ईएम1 (इमामेक्टिन बेंजोएट 5% SG) कीटकनाशक (em1) (1+1 फ्री)

Dosage Acre

+


धानुका इ.एम. 1 कीडनाशक:

धानुका ईएम 1 हे शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय कीडनाशक आहे. या कीडनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG रसायन आढळते जे पिकांवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण करते. याच्या वापराने पिकातील अळी व पोखरणाऱ्या अळीचे तात्काळ नियंत्रण होते, ज्यामुळे पीक किडीपासून दीर्घकाळ सुरक्षित राहते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

उत्पादनाचे नाव इ एम 1
रासायनिक संरचना इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG
श्रेणी कीडनाशक
कंपनी धनुका ऍग्रीटेक लिमिटेड
कार्य करण्याची पद्धत स्पर्शजन्य आणि ट्रान्सलेमिनार
शिफारसीत पिके सर्व पिके
प्रमाण 0.5 ग्रॅम / लिटर.
8 ग्रॅम / पंप (15 लिटर)
80 ग्रॅम / एकर फवारणी.

 

क्रियेची पद्धत -

ईएम 1 (इमामेक्टिन बेन्झोएट 5% S) हे एव्हरमेक्टिन गटाचे आधुनिक कीडनाशक आहे.हे स्नायूंचे आकुंचन रोखण्यासाठी ते तंत्रिका पेशींवर कार्य करते परिणामी विष पोटात गेल्यानंतर किडीला लगेचच अर्धांगवायू होतो. पक्षाघातानंतर बाधित अळ्या 2-4 दिवसात मरतात.


 पिके आणि लक्षित किडी -

पिकाचे नाव लक्षित कीड प्रमाण प्रति एकर
कापूस बोंडअळी 90 ग्रॅम
भेंडी फळ आणि शेंडा पोखरणारी अळी 70 ग्रॅम
कोबी डायमंड बॅक मॉथ 80 ग्रॅम
मिरची फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स, कोळी 80 ग्रॅम
वांगे फळ आणि शेंडा पोखरणारी अळी 80 ग्रॅम
तूर शेंगा पोखरणारी अळी 90 ग्रॅम
द्राक्ष थ्रिप्स 45-85 ग्रॅम
हरभरा घाटे अळी 90 ग्रॅम

फायदे - 

 इ एम -1 अळीला त्याच्या संपर्काद्वारे आणि पोटातील विषाच्या कृतीद्वारे प्रभावी नियंत्रण करते.   
हे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या अळीला अनोख्या प्रक्रियेद्वारे नियंत्रित करते.
➔ EM-1 मध्ये उल्लेखनीय ट्रान्स लॅमिनर क्रिया आहे ज्याद्वारे ते पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या अळीचे नियंत्रण करते.|
➔ फवारणी  केल्यानंतर 2 तासांनंतर कीड पिकांना इजा करणे थांबवतात.
➔ इ एम -1 फवारणी केल्यानंतर 4 तासाने पाऊस पडल्यास धुवून जात नाही.
➔ EM-1 हे एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) प्रणालीसाठी योग्य कीडनाशक आहे.



Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings