काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट
काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट
Dosage | Acre |
---|
➔ काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट -
काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट हे लीफ कर्ल व्हायरस/चुरडा मुरडा आणि मोज़ेक व्हायरस यांसारख्या विषाणूजन्य/व्हायरस रोगांपासून संरक्षणासाठी एक शक्तिशाली उपाय आहे. किटमध्ये नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल, पिकांसाठीचे विषाणूजन्य रोग नियंत्रक समाविष्ट आहे; विगर, जे मुळापासून पानांपर्यंत पिकाचा संपूर्ण विकास करते; आणि टॅब्सिल, जे रोग आणि तणावाविरूद्ध प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी ऑर्थो सिलिकिक ऍसिडच्या स्वरूपात आवश्यक सिलिका प्रदान करते. एकत्रितपणे, हे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करते, टोमॅटो आणि काकडी पिकाची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढवते. हे किट टोमॅटो आणि काकडी वर्गीय पिकाचे व्हायरस रोगांपासून संरक्षण करते.
➔ काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट मधील उत्पादने (1 एकर साठी) -
उत्पादने |
सामग्री |
कंपनी |
पॅकिंग |
नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल |
वनस्पती अर्क |
जिओलाइफ |
500 मिली |
विगर |
नैसर्गिक खनिजे, एंजाइम, जीवनसत्त्वे, पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स |
जिओलाइफ |
250 ग्रॅम |
टॅब्सिल |
ऑर्थोसिलिक ऍसिड 12% |
जिओलाइफ |
200 ग्रॅम |
➔ उत्पादनांचा डोस -
उत्पादने |
1 लिटर पाणी |
15 लिटर पाणी (पंप) |
एकर |
नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल |
3 मिली |
50 मिली |
500 मिली |
विगोर |
1.25 ग्रॅम |
20 ग्रॅम |
200 ग्रॅम |
टॅब्सिल |
1 ग्रॅम |
15 ग्रॅम |
150 ग्रॅम |
➔ उपचारात्मक फवारणी -
- पहिली फवारणी: नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल 3-5 मिली/लिटर + टॅब्सिल 1 ग्रॅम/लिटर + कीडनाशक(जर व्हायरस वेक्टर - किडीद्वारे प्रसारित झाला असेल तर).
- दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 4 दिवसांनी: नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल 3-5 मिली/लिटर + विगर 1.25 ग्रॅम/लिटर.
- तिसरी फवारणी: 10-15 दिवसांनंतर पुन्हा करा.
➔ काकडीवर्गीय आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस नियंत्रण किट द्वारे नियंत्रित रोग आणि पिके -
पीक नाव |
व्हायरस नियंत्रण |
काकडी, भोपळा, दोडका, कारले वेलवर्गीय पिके |
मोझॅक व्हायरस |
टोमॅटो |
मोझॅक व्हायरस, लिफ कर्ल व्हायरस, ब्राउन रुगोज फ्रूट व्हायरस |
झुकिनी |
मोझॅक व्हायरस |
➔ फायदे आणि वैशिष्ट्ये -
- किट बोकड्या/लीफ कर्ल आणि मोज़ेक व्हायरस रोग नियंत्रित करते, कीडनाशकाच्या खर्चात 4000-5000 रुपयांची बचत करते.
- नो व्हायरस टोमॅटो आणि काकडी स्पेशल हे एक प्रभावी अँटी-व्हायरल उत्पादन आहे जे सर्व प्रकारच्या विषाणूजन्य रोगांपासून टोमॅटो आणि काकडी पिकांचे संरक्षण करते.
- विगर पिकामध्ये हरित लवकांचे प्रमाण आणि प्रकाश संश्लेषण वाढवते.
- टॅब्सिल रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते.
एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू) कीडनाशक
BharatAgri Price 150 मिलीधनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका अरेवा ( थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी ) कीडनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅमबायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंपनागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिलीधानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिलीधानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिलीUPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकरधानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकरआनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2View All