कोर्टेवा डेलिगेट(स्पिनेटोरम 11.7% एससी) कीटकनाशक

कोर्टेवा डेलिगेट(स्पिनेटोरम 11.7% एससी) कीटकनाशक
Dosage | Acre |
---|
कोर्टेवा डेलिगेट कीटकनाशक उत्पादनाचे वर्णन -
डेलिगेट (Delegate) हे कोर्टेवा कंपनीचे एक अत्याधुनिक कीटकनाशक असून, यात सक्रिय घटक म्हणून स्पिनेटोरम 11.7% SC हे प्रमाणबद्ध रसायन आहे. हे कीटकनाशक प्रमुखतः किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. स्पिनेटोरम ही एक नैसर्गिक उत्पत्तीची कीटकनाशक रचना असून ती किडींच्या मज्जासंस्थेवर परिणाम करून त्यांचे जलद नियंत्रण करते. यामुळे विविध प्रकारच्या कीटकांवर – विशेषतः फळमाशी, पाने खाणाऱ्या अळी, तुडतुडे आणि इतर चावणाऱ्या कीटकांवर – हे अत्यंत परिणामकारक ठरते. डेलिगेटची खासियत म्हणजे याचे लक्षित कार्य, दीर्घकालीन प्रभाव आणि सानुकूल शिफारस केलेल्या डोसामध्ये पर्यावरणास तुलनेत सुरक्षित असणे. यामुळे हे कीटकनाशक एक विश्वासार्ह, प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
उत्पादनाचे नाव | डेलिगेट |
रासायनिक संरचना | स्पिनेटोरम 11.7% एससी |
उत्पादन कंपनी | कोर्टेवा |
श्रेणी | कीटकनाशक |
क्रियाची पद्धत | संपर्क आणि ट्रान्सलेमिनार |
शिफारसीत पिके | सर्व पिके |
उत्पादन डोस | 0.9 मिली/लिटर. 14 मिली/पंप (15 लिटर पंप) 180 मिली/एकर स्प्रे. (200 लिटर पाणी) |
कीटकनाशक सामग्री/ घटक/ रासायनिक रचना -
कोर्टेवा कंपनीच्या डेलिगेट या कीटकनाशक मध्ये स्पिनेटोरम 11.7% SC हा सक्रिय घटक असून, हे औषध पिकांवर संपर्क (Contact) आणि ट्रान्सलेमिनार (Translaminar) स्वरूपात कार्य करते. यामुळे पानांच्या दोन्ही बाजूंवर लपलेल्या कीटकांवर प्रभावीपणे काम होते. डेलिगेट हे विशेषतः सर्व प्रकारच्या अळ्या (जसे की फळअळी, पानअळी) आणि थ्रिप्स (Thrips) नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी ठरते. हे कीटकनाशक जलद परिणाम देणारे, दीर्घकाळ टिकणारे आणि पर्यावरणदृष्ट्या तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित मानले जाते, म्हणूनच ते पिकांच्या सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
क्रियेची पद्धत -
हे औषध पिकांवर संपर्क (Contact) आणि ट्रान्सलेमिनार (Translaminar) स्वरूपात कार्य करते. यामुळे पानांच्या दोन्ही बाजूंवर लपलेल्या कीटकांवर प्रभावीपणे काम होते.
वैशिष्ट्ये आणि फायदे -
➔ प्रगत तंत्रज्ञानासह तयार: यामध्ये स्पिनेटोरम 11.7% SC हे शक्तिशाली रसायन असून, ते अळ्या आणि इतर कीटकांवर जलद आणि प्रभावी नियंत्रण ठेवते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे औषध उत्तम कार्य करते.
➔ ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण: हे कीटकनाशक सुरवंट, बीटल, थ्रीप्स, लिफ मायनर अशा अनेक हानिकारक कीटकांवर काम करते.विशेषतः मिरचीतील थ्रीप्स, पानावरील सुरंग करणाऱ्या किडी (Leaf miner) आणि कापसातील थ्रीप्स यांच्यावर उत्तम परिणामकारक.
➔ जलद काम करणारे औषध: फवारणीनंतर कीटक झपाट्याने मरतात. त्यामुळे कीटकांच्या नुकसानीपासून पिकाला त्वरित सुटका होते.
➔ दीर्घकाळ परिणाम -हे औषध काही दिवसांपर्यंत कीटकांपासून संरक्षण देते, त्यामुळे वारंवार फवारणीची गरज राहत नाही. खर्च वाचतो आणि पीक सुरक्षित राहते.
➔ क्रियाची पद्धत: डेलिगेट हे ट्रान्सलेमिनार पद्धतीने काम करते. म्हणजेच औषध पानांच्या आतील बाजूला सुद्धा पोहोचते. त्यामुळे लपलेल्या किडींवरही चांगला परिणाम होतो.
➔ पावसातही टिकणारे: फवारणीनंतर पाऊस झाला तरी याचे प्रभावीपण कमी होत नाही. त्यामुळे हे औषध हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते.
➔ पर्यावरणासाठी सुरक्षित : हे कीटकनाशक फक्त लक्ष्य किडींवर काम करते. उपयुक्त कीटक आणि पर्यावरणावर त्याचा फारसा वाईट परिणाम होत नाही.
डेलिगेट डोस -
खाली कोर्टेवा डेलिगेट कीटकनाशकाचे विविध पिकांसाठी शिफारस केलेले डोस आणि लक्षित कीड यांची माहिती दिली आहे. कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेतात योग्य पद्धतीने फवारणी करा:
पिकांचे नावे | लक्ष्यित कीटक |
डोस / एकर (200 लिटर पाणी)
|
कापूस | थ्रिप्स, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, इतर लेपिडॉप्टेरा कीटक | 180 मिली |
मिरची | थ्रिप्स, फळ पोखरणारी अळी, इतर लेपिडॉप्टेरा कीटक | 180 मिली |
कांदा | थ्रिप्स, इतर लेपिडॉप्टेरा कीटक | 180 मिली |
मका | थ्रिप्स,कणीस पोखरणारी अळी, अर्मीवर्म(लष्करी अळी), इतर लेपिडॉप्टेरा कीटक | 180 मिली |
सोयाबीन | थ्रिप्स, पाने खाणारी अळी,शेंगा पोखरणारी अळी, इतर लेपिडॉप्टेरा कीटक | 180 मिली |
डेलिगेट कीटकनाशक कसे वापरावे?
कृपया खाली दिलेले मुद्दे लक्षपूर्वक वाचा आणि सूचनांचे योग्य प्रकारे पालन करा:
➔ लेबल वाचा: डोस, सुरक्षितता खबरदारी आणि प्रथमोपचार यावरील महत्त्वपूर्ण माहितीसाठी उत्पादन लेबल आणि सुरक्षा डेटा शीटचा अभ्यास करा.
➔ संरक्षणात्मक सुरक्षा किट घाला: विषबाधा होऊ नये या साठी फवारणी सुरक्षा कीट वापरावी.
➔ अचूक प्रमाण: फवारणी साठी देलेले अचूक मोजमाप करून एकसमान द्रावण तयार करा.
➔ फवारणी वेळ: फवारणी सकाळी 11 च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी.
➔ फवारणी टाळावी : जोरदार वारा आणि पाऊस असताना हे उत्पादन वापरणे टाळा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
प्र. डेलिगेट 100 मि.ली. ची किंमत किती आहे?
उ: भारतॲग्री शेतकऱ्यांना कीटकनाशकांवर सर्वोत्तम दर देते. किंमत जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपला भेट द्या.
प्र. डेलिगेट कीटकनाशक कसे वापरावे?
उ- 180 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी डेलिगेट कीटकनाशक वापरावे.
प्र. डेलिगेट कीटकनाशक तांत्रिक(टेक्निकल) नाव काय आहे?
उ- डेलिगेट कीटकनाशक मध्ये स्पिनेटोरम 11.7% एससी हा घटक आहे.
प्र. डेलिगेट कीटकनाशकाचा उपयोग कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो?
उ- डेलिगेट कॉर्टेवाचा वापर प्रभावी कीड नियंत्रणासाठी केला जातो थ्रिप्स, नागअळी, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, इतर लेपिडोप्टेरन कीटक यासाठी केला जातो.
प्र. डेलिगेट कीटकनाशकाचा शिफारस केलेला डोस प्रति लिटर किती आहे?
उ- डेलिगेट कीटकनाशकाचा डोस प्रति लिटर 0.9 मि.ली. आहे.








धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 250 मिली
धानुका झापॅक (थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन) कीटकनाशक
BharatAgri Price 200 मिली
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 750 मिली
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिली
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2
जीएसपी हेलीप्रो (क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% SC) कीटकनाशक
BharatAgri Price 150 मिली
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 200 ग्रॅम X 2
बायर वेलम प्राइम (फ्लुओपायराम 34.48% SC) नेमॅटिसाइड
BharatAgri Price 100 मिली
पीआय रॉकेट प्रोफेनोफॉस ४०% + साइपरमेथ्रिन ४% ईसी कीटकनाशक
BharatAgri Price 500 mlView All
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
मुझे कितने दिनों में अपना आर्डर प्राप्त होगा?
डिलीवरी का समय लगभग 4-6 दिन है, आप अपने पते के आधार पर इससे ओर फ़ास्ट डिलीवरी भी प्राप्त कर सकते हैं।
ऑर्डर को कैसे ट्रैक करें?
आपको एक व्हाट्सएप मेसेज प्राप्त होगा जिसमें ऑर्डर की ट्रैकिंग लिंक प्राप्त होगी। या एक बार जब आप ऑर्डर कर देते हैं, तो आपको अपने ऑर्डर को ट्रैक करने के लिए अपने भारतॲग्री होम पेज से आप अपना आर्डर ट्रैक कर सकते हो।
क्या मुझे उत्पाद का इनवॉइस/बिल मिलेगा?
हाँ, आपको भारतॲग्री ऐप पर ऑर्डर कन्फर्मेशन एवं ऑर्डर की सम्पूर्ण जानकारी मिलेगी। साथ ही डिलीवरी के समय खरीदे गए उत्पाद के बिल की हार्ड कॉपी आपको मिल जाएगी।
क्या ऑनलाइन ऑर्डर करना सुरक्षित है?
भारतॲग्री 100% सुरक्षित प्लेटफॉर्म है। 100000+ किसान भारतॲग्री से अपने जरुरी उत्पाद को ऑर्डर कर चुके हैं और फ्री & फ़ास्ट डिलीवरी से पूरी तरह से संतुष्ट हैं। भारतॲग्री 2 पेमेंट ऑप्शन देता है - ऑनलाइन यूपीआई और कैश ऑन डिलीवरी
कैसे पता चलेगा कि उत्पाद ORIGINAL है?
भारतॲग्री केवल 100% ORIGINAL उत्पादों में डील करता है। हम आपको पूर्ण आश्वासन देते हैं कि आपको दिया गया उत्पाद ORIGINAL एवं ब्रांडेड होगा। कई उत्पादों में एक QR कोड भी होगा जिसे आप स्कैन कर सकते हैं और उत्पाद की क्वॉलिटी की जांच कर सकते हैं।
भारतॲग्री कृषिदुकान पर कितने ब्रांड हैं?
भारतॲग्री कृषिदुकान पर महाधन, यूपीएल, एफएमसी, आनंद एग्रो, सिंजेंटा, टाटा रैलिस, बीएएसएफ, बायर, एडामा, बायो प्राइम, धानुका और कई अन्य सभी विश्वसनीय ब्रांड हैं...
यदि कोई समस्या आती है, तो मैं भारतॲग्री से कैसे संपर्क करूं?
आप भारतॲग्री ऐप से हमें सीधे चैट/कॉल/वीडियो कॉल कर सकते हैं। अपने भारतॲग्री ऐप होम पेज पर नीचे दाईं ओर सपोर्ट आइकन पर क्लिक करें।