buttom

8

महाधन कॉम्बी - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य खत.

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
महाधन कॉम्बी - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य खत.

महाधन कॉम्बी - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य खत.

Dosage Acre

+

महाधन कॉम्बी - चेलेटेड सूक्ष्म पोषक -

महाधन कॉम्बी हे एक चिलेटेड मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट खत आहे ज्यामध्ये झिंक, लोह, मॅंगनीज, तांबे आणि बोरॉन यांसारखे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक आहेत. हे सर्व पिकांना वापरले जाऊ शकते.

उत्पादनाचे नांव महाधन कॉम्बी
रासायनिक संरचना तांबे 1%, लोह 2.5%, मॅंगनीज 1%, झिंक 3%, बोरॉन 0.5%.
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
कंपनी महाधन
डोस 1 ग्रॅम/लिटर.
15 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
150 ग्रॅम/एकर फवारणी.
250 - 500 ग्रॅम/एकर ठिबक.



 पीक आणि फवारणी वेळ -

पिके पेरणी किंवा पुनर्लागवडीनंतर दिवस
हंगामी पिके : कडधान्य आणि तेलबिया. 30 आणि 60 दिवस
हंगामी पिके : कापूस, हळद आणि आले, टोमॅटो, काकडी आणि भाजीपाला 30, 60 आणि 90 दिवस
वार्षिक पिके : ऊस, डाळिंब, पपई, केळी, द्राक्ष 45, 90, 135 आणि 180 दिवस


 
फायदे:

1. महाधन कॉम्बीने पिकाची वाढ जोमाने होते आणि रोग आणि किडीना प्रतिकार करते.

2. हे पर्यावरणीय ताण- तणावापासून रोपांची प्रतिकारशक्ती पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारावतें.

3. हे पिकाला संतुलित पोषण प्रदान करते, जी पिकांच्या गरजा पूर्ण करते.

4. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारते.

5. हे बहुसंख्य सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीडनाशके, बुरशीनाशके आणि खतांसोबत सुसंगत आहे.




Customer Reviews

Based on 17 reviews
100%
(17)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
S
SHUBHAM B

मेरी फसल 1 महीने की है अभी दे सकता हूं क्या

Y
Yogesh Munde

भारत एग्री की डिलेवरी सेर्विस एकदम बेस्ट है मुझे मेरा सामान हमेशा सही समय पैर मिल जाता है. धन्यवाद भारत एग्री

N
Neha
bahud badiya

bahud badiya

s
sujata

फूलने और फलने में सहायता करता है बहुत उपयोगी उत्पाद

U
Urmila

फूलने और फलने में सहायता करता है बहुत उपयोगी उत्पाद

Review & Ratings