बायर प्लानोफिक्स - अल्फा नॅफथिल एसिटिक ऍसिड 4.5 SL (1+1 कॉम्बो)
बायर प्लानोफिक्स - अल्फा नॅफथिल एसिटिक ऍसिड 4.5 SL (1+1 कॉम्बो)
Dosage | Acre |
---|
बायर प्लानोफिक्स - अल्फा नॅफथिल एसिटिक ऍसिड 4.5 SL (4.5% ww) ग्रोथ प्रोमोटर -
प्लॅनोफिक्स हे जलीय द्रावण असून त्यामध्ये अल्फा नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड सक्रिय घटक 4.5% (w/w) आहे. हे एक ग्रोथ प्रोमोटर आहे ज्याचा उपयोग फुलांची संख्या वाढवण्यासाठी, फुलाची कळी अवस्था आणि अपरिपक्व फळांची गळ रोखण्यासाठी केला जातो. हे फळांचा आकार वाढवण्यास, फळांची गुणवत्ता, उत्पादन वाढविण्यास मदत करते.
उत्पादनाचे नाव | प्लानोफिक्स |
रासायनिक संरचना |
अल्फा नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड 4.5 एसएल
|
कंपनी | बायर |
श्रेणी | ग्रोथ प्रोमोटर |
शिफारस केलेली पिके |
टोमॅटो, मिरची, अननस, आंबा, कापूस द्राक्ष
|
वापर करण्याची वेळ |
सर्व पिकांसाठी फुले येण्यापूर्वी फवारणी करावी.
|
डोस | 0.30 मिली/लिटर 4.5 मिली/पंप (15 लिटर पंप) 45 मिली/एकर फवारणी. |
क्रियेची पद्धत -
प्लानोफिक्स जेव्हा पिकावर फवारले जाते तेव्हा तयार होणारा इथिलीन वायू ऍब्सिसीशन लेयर तयार होण्यास प्रतिबंध करते आणि त्यामुळे कळी, फुले, आणि फळांची गळ थांबते.
फायदे -
➔ प्लानोफिक्स पिकांमध्ये फुलांची संख्या वाढवण्यास मदत करते.
➔ हे फळांची सेटिंग करते, ज्यामुळे फळांची संख्या आणि गुणवत्ता वाढते.
➔ फळांची गळ नियंत्रित होते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
➔ हे पिकामध्ये नैसर्गिक हार्मोनल संतुलन राखते, ज्यामुळे त्यांची वाढ आणि विकास सुधारतो.
➔ पिकाची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे ते प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यास सक्षम असतात.
वापर करण्याची वेळ आणि उद्देश -
पीक | वापर करण्याची वेळ | उद्देश |
टोमॅटो | फुल अवस्था | फुलगळ थांबवणे |
मिरची | पहिली फवारणी फुलांच्या अवस्थेत दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी |
फुलगळ थांबवणे |
आंबा | पहिली फवारणी मोहोर येण्याच्या 3 महिने आधी आणि दुसरी फवारणी फळे वाटाणा आकाराचे असताना. |
पर्ण गुच्छ आणि फळगळ थांबवणे
|
कापूस | फुल अवस्था | फुलगळ थांबवणे |
द्राक्ष | पिकवलेल्या द्राक्षाच्या फांद्यांवर 10-15 दिवस आधी फवारणी करावी. | मणीगळ थांबवणे |
अननस | फुले येण्याच्या आधी |
फुलांना उत्तेजित करण्यासाठी
|
पॅकिंग | डोस |
250 मिली | 5.5 एकर |
500 मिली | 11 एकर |
750 मिली | 16.5 एकर |
1 लीटर | 22 एकर |
2 लीटर | 44 एकर |