✅ वर्णन -जिब्रालीक ऍसिड हा जिब्रालिनचा एक प्रकार आहे, जे एक संजीवक आहे जी उसाची वाढ आणि विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
पेराची लांबी वाढते : ज्यामुळे उसाची उंची आणि उत्पादन वाढते.
जास्त फुटवे : जिब्रालीक ऍसिड उसामध्ये फुटावा वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संभाव्य फुटव्यांची संख्या वाढून उत्पन्न वाढते.
सुक्रोज वाढवते : उसातील सुक्रोजची टक्केवारी वाढते.
✅ 6-बेंझिलेडेनिन (6-BA) एक सायटोकिनिन आहे ज्याचा उपयोग उसामध्ये वाढ आणि विकास करण्यासाठी केला जातो.
पेशी विभाजन वाढवते: पिकाची एकूण वाढ आणि विकासाला चालना देते.
अंकुर निर्मितीला चालना देते: 6-BA उसामध्ये फुटवे वाढीस प्रोत्साहन देते.
प्रकाश संश्लेषण वाढते: पिकाची ऊर्जा निर्माण करण्याची आणि वाढण्याची क्षमता सुधारते.
तणाव सहन करण्याची क्षमता वाढवते : 6-बीए पर्यावरणीय ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.
✅ एकूणच, 6-BA+ GA हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी संजीवक आहे ज्याने वाढ व फुटवे वाढून जास्त उत्पादन भेटते.
✅ पहिली फवारणी : लागवडीनंतर 65 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 50 दिवसांनी.
➜ 4 ग्रॅम गिबेरेलिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 4 ग्रॅम 6 बेंझिल अमिनोप्युरीन (6 BA) 400 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 12 लिटर द्रावण करा.
➜ एकूण 12 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.
➜ यासोबत तुम्ही 12:61:00-75 ग्रॅम + 20 ग्रॅम सीव्हीड अर्क प्रति 15-लिटर पंप मिसळू शकता.
✅ दुसरी फवारणी: लागवडीनंतर 85 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 70 दिवसांनी.
➜ 6 ग्रॅम गिबेरेलिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात वेगवेगळे आणि 6 ग्रॅम बेंझिल अमिनोप्युरिन (6 BA) 600 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 18 लिटर द्रावण करा.
➜ एकूण 18 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.
➜ यासोबत तुम्ही नॅनो युरिया (50 मिली) आणि सीव्हीड अर्क (20 ग्रॅम) प्रति 15-लिटर पंप मिसळू शकता.
✅ तिसरी फवारणी : लागवडीनंतर 105 दिवसांनी आणि खोडव्यासाठी 90 दिवसांनी.
➜ 7 ग्रॅम गिबेरेलिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 7 ग्रॅम 6 बेंझिल अमीनोप्युरिन (6 BA) 1000 मिली सॉल्व्हेंटमध्ये विरघळवून घ्या (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 20 लिटर द्रावण करा.
➜ एकूण 20 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.
➜ यासोबत तुम्ही ट्रायकोन्टॅनॉल 0.1% (30 मिली) चेलेटेड मॅग्नेशियम (15 ग्रॅम) प्रति 15 लिटर पंपामध्ये मिसळू शकता.
शिफारसीत पिक - ऊस








अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
मुझे कितने दिनों में अपना आर्डर प्राप्त होगा?
डिलीवरी का समय लगभग 4-6 दिन है, आप अपने पते के आधार पर इससे ओर फ़ास्ट डिलीवरी भी प्राप्त कर सकते हैं।
ऑर्डर को कैसे ट्रैक करें?
आपको एक व्हाट्सएप मेसेज प्राप्त होगा जिसमें ऑर्डर की ट्रैकिंग लिंक प्राप्त होगी। या एक बार जब आप ऑर्डर कर देते हैं, तो आपको अपने ऑर्डर को ट्रैक करने के लिए अपने भारतॲग्री होम पेज से आप अपना आर्डर ट्रैक कर सकते हो।
क्या मुझे उत्पाद का इनवॉइस/बिल मिलेगा?
हाँ, आपको भारतॲग्री ऐप पर ऑर्डर कन्फर्मेशन एवं ऑर्डर की सम्पूर्ण जानकारी मिलेगी। साथ ही डिलीवरी के समय खरीदे गए उत्पाद के बिल की हार्ड कॉपी आपको मिल जाएगी।
क्या ऑनलाइन ऑर्डर करना सुरक्षित है?
भारतॲग्री 100% सुरक्षित प्लेटफॉर्म है। 100000+ किसान भारतॲग्री से अपने जरुरी उत्पाद को ऑर्डर कर चुके हैं और फ्री & फ़ास्ट डिलीवरी से पूरी तरह से संतुष्ट हैं। भारतॲग्री 2 पेमेंट ऑप्शन देता है - ऑनलाइन यूपीआई और कैश ऑन डिलीवरी
कैसे पता चलेगा कि उत्पाद ORIGINAL है?
भारतॲग्री केवल 100% ORIGINAL उत्पादों में डील करता है। हम आपको पूर्ण आश्वासन देते हैं कि आपको दिया गया उत्पाद ORIGINAL एवं ब्रांडेड होगा। कई उत्पादों में एक QR कोड भी होगा जिसे आप स्कैन कर सकते हैं और उत्पाद की क्वॉलिटी की जांच कर सकते हैं।
भारतॲग्री कृषिदुकान पर कितने ब्रांड हैं?
भारतॲग्री कृषिदुकान पर महाधन, यूपीएल, एफएमसी, आनंद एग्रो, सिंजेंटा, टाटा रैलिस, बीएएसएफ, बायर, एडामा, बायो प्राइम, धानुका और कई अन्य सभी विश्वसनीय ब्रांड हैं...
यदि कोई समस्या आती है, तो मैं भारतॲग्री से कैसे संपर्क करूं?
आप भारतॲग्री ऐप से हमें सीधे चैट/कॉल/वीडियो कॉल कर सकते हैं। अपने भारतॲग्री ऐप होम पेज पर नीचे दाईं ओर सपोर्ट आइकन पर क्लिक करें।