फार्मगुरु C COFS 29 ज्वार चारा बियाणे

फार्मगुरु C COFS 29 ज्वार चारा बियाणे
Dosage | Acre |
---|
COFS 29 हा फार्मगुरू चा ब्रँड आहे. शेतकऱ्यांना Top क्वालिटी व भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून या बियाणांचे उत्पादन फार्मगुरूच्या निरीक्षणाखाली घेतले जाते. हे बियाणे भारतातील टॉप कृषी संस्थांकडून संशोधन केलेले आहे. गाय, बकरी, मेंढ्या, म्हशी आणि कुक्कुटपालासाठी हिरवा चारा, अत्यंत स्वादिष्ट, भरपूर प्रमाणात येणारे फुटवे, भरपूर पानांचे प्रमाण, हिरवागार, रसदार असा हिरवा चारा ऑक्सॅलिक ऍसिड नसल्यामुळे जनावरांना किरळ लागत नाही आणि पोटाचे विकार होत नाहीत.
फार्मगुरु सी COFS 29 ज्वार चारा बियाण्यांबद्दल थोडक्यात वर्णनवाण | CIFS 29 ज्वारीचा चारा |
ब्रँड | फार्मगुरू सी |
वैशिष्ट्ये |
प्रोटीन 8.41%, क्रूड फायबर 25.60%, साखरेचे प्रमाण 10 ते 12 टक्के, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स A,D,E,K, आणि पोट्याशिअम हे घटक असल्यामुळे दूध आणि फॅट वाढण्यास मदत होते.
|
उगवण दर | 80-90% |
पेरणीचा हंगाम | सर्व हंगाम |
उगवण साठी तापमान | 20-30°C |
पेरणीची खोली | 0.5 इंच खोल |
बियाणे दर | 500 ग्रॅम / एकर (टोकन - झिग झॅग पेरणी) |
अंतर | दोन सरीतील : 3 फूट, रोपे ते रोप: 1 फूट |
उंची | 8 - 10 फूट |
पहिली कापणी | 55 ते 60 दिवसांनी त्यानंतरची कापणी दर महिन्याला करावी |
खत | प्रत्येक 3 कापणीनंतर 80 किलो 10:26:26 प्रति एकर |
उत्पादन | 7 ते 8 टन / एकर / कटिंग |
अंतर आणि पेरणी कशी करावी
- जमिनीची पूर्वमशागत 7 ते 8 टन कुजलेले शेणखत टाकून कुळवाची पाळी करून घेणे.
- 3 फुटाची (ऊसासारखी) सरी तयार करून घ्यावी.
- सरीमध्ये पाणी सोडून वाफसा आल्यानंतर सरीच्या पोटाच्या वरील बाजूस सरीचा दोन तृतीयांश भाग खाली सोडून व पाण्याचा ओलावा पोहचेल अश्या ठिकाणी 7 ते 8 बिया अर्धा ते पाऊण इंच खोलीवर टोकावेत.
- टोकन केलेल्या भागावरून पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी.
- सरीच्या दोन्ही बाजूस 1 फुटाच्या अंतरावर झिगझॅग पद्धतीने टोकावे.







धनुका फॅक्स फिप्रोनिल 5% एससी कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका अरेवा (थायमेथॉक्सम 25% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 500 ग्रॅम
बायर सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% OD) कीटकनाशक
BharatAgri Price 200 ml; 100 ml x 2 | | प्रति 13 पंप
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 मिली X 2
नागार्जुन प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC कीटकनाशक
BharatAgri Price 500 मिली
धानुका झापॅक ( थायामेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ) कीटकनाशके
BharatAgri Price 160 मिली
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक
BharatAgri Price 500 मिली
UPL उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) कीटकनाशक
BharatAgri Price 60 gm | प्रति 1 एकर
धानुका सुपर डी (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) कीटकनाशक
BharatAgri Price 500 mL | प्रति 1 एकर
आनंद कडुनिंबाचे तेल: 3000 पीपीएम
BharatAgri Price 250 ml | प्रति 8 पंप (15 लिटर)
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
BharatAgri Price 500 ml X 2
बीएएसएफ एक्सपोनस (ब्रोफ्लानिलाइड 300 GL SC) कीडनाशक
BharatAgri Price 8.5 मिलीView All

एफएमसी कोराजन (क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% SC) कीटकनाशक
BharatAgri Price 150 मिली
जिओलाइफ नो व्हायरस सेंद्रिय विषाणू नाशक
BharatAgri Price 500 मिली
रायजिंग टिगॊर रिचार्जेबल एलईडी टॉर्च इमर्जन्सी लॅम्प टॉर्चसह
BharatAgri Price 1 Qty
आयएफसी सुपर स्टिकर
BharatAgri Price 80 मिली