buttom

5

आईएफसी झिंक EDTA 12% खत - 250 ग्रॅम (1+1 कॉम्बो)

🎇 सर्वात मोठी बचत 🎇
आईएफसी झिंक EDTA 12% खत - 250 ग्रॅम (1+1 कॉम्बो)

आईएफसी झिंक EDTA 12% खत - 250 ग्रॅम (1+1 कॉम्बो)

Dosage Acre

+

 आयएफसी झिंक EDTA (झिंक 12%) वर्णन -


आयएफसी झिंक EDTA हे अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांपैकी एक आहे जे वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. बियाणे उत्पादन आणि परिपक्वता करता अनेक एन्झाइम प्रणाली, ऑक्सीन्स आणि प्रथिने संश्लेषणासाठी झिंक आवश्यक आहे. आयएफसी झिंक हे क्लोराईड, सोडियम आणि वनस्पतींसाठी इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहे. फवारणीसाठी कमी मात्रेमध्ये वापरले जाते आणि हे इतर फॉस्फेटिक खतांसोबत वापरण्यास सुसंगत आहे.

उत्पादनाचे नांव झिंक EDTA
उत्पादन सामग्री झिंक EDTA 12%
उत्पादन कंपनी इंडियन फार्मर कंपनी
श्रेणी
चिलेटेड मायक्रोनुट्रीएं खत
क्रियेची पद्धत आंतरप्रवाही
शिफारस सर्व पिके
वापरण्याची वेळ
शाखीय वाढ अवस्था, फुल अवस्था आणि फळांच्या विकासाची अवस्था.
डोस
1 ग्रॅम/लिटर.
15 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप)
150 ग्रॅम/एकर फवारणी.
250-500 ग्रॅम/एकर ठिबक.


Zinc EDTA (Zinc 12%) Fertilizer IFC


 फायदे -

➔ पिकातील साखर निर्मिती नियंत्रित करते
➔ प्रकाश संश्लेषण आणि नायट्रोजन चयापचय नियंत्रित करते.
➔ झिंकमुळे भात पिकातील खैरा रोगाचे नियंत्रण होते.
➔ वनस्पतींची वाढ आणि जोम वाढवते
➔ फुलांची आणि फळांची सेटिंग वाढवते
➔ पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते

आयएफसी झिंक ईडीटीए 12% खत, 100% पाण्यात विरघळणारे सूक्ष्म पोषक

डोस एकर (फवारणी) एकर (ठिबक)
150 ग्रॅम 1 एकर 1 एकर
250 ग्रॅम 1.5 एकर 1 एकर
1 सेट (250 ग्रॅम × 2) 3 एकर 2 एकर
2 सेट (250 ग्रॅम × 4) 6 एकर 4 एकर
3 सेट (250 ग्रॅम × 6) 10 एकर 6 एकर
4 सेट (250 ग्रॅम × 8) 13 एकर 8 एकर




Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Review & Ratings