धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रिन 25% EC) कीडनाशक (1+1 कॉम्बो)
Dosage | Acre |
---|
धानुका सुपरकिलर कीडनाशक (1+1 कॉम्बो):
सायपरमेथ्रिन 25% EC किडीना त्याच्या संपर्काद्वारे आणि पोटातील विषाच्या कृतीद्वारे नियंत्रित करते. सुपरकिलर कमी डोसमध्ये वापरल्यानंतर लगेच किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
उत्पादनाचे नांव | सुपरकिलर कीडनाशक |
रासायनिक संरचना | सायपरमेथ्रिन 25% EC |
क्रियेची पद्धत | स्पर्शजन्य |
कंपनी | धानुका |
डोस | 0.5 मिली/लिटर. 10 मिली/पंप (15 लिटर पंप) 100 मिली/एकर फवारणी. |
क्रियेची पद्धत:
सुपरकिलर त्याच्या संपर्काद्वारे आणि पोटातील विषाच्या कृतीद्वारे किडींवर नियंत्रण ठेवते. हे फवारणीमधून लागू केले जाऊ शकते.
पीक आणि लक्ष्यित कीड:
पिकाचे नाव | लक्ष्यित कीड | डोस / एकर |
कापूस | बोंडअळी, तुडतुडे, थ्रिप्स | 90-120 मिली |
ऊस | खोड कीड | 90-120 मिली |
कोबी | डायमंड बॅक मॉथ | 100-120 मिली |
भेंडी | फळ पोखरणारी अळी, तुडतुडे | 100-120 मिली |
वांगे | फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, तुडतुडे | 90-120 मिली |
सूर्यफूल | खोड कीड | 100 मिली |
फायदे:
1. विस्तृत स्पेक्ट्रम असल्याने ते सर्व रस शोषक, अळीवर्गीय किडींवर नियंत्रण ठेवते.
2. सुपरकिलर जलद क्रिया करते आणि सर्व लेपिडोप्टेरियन वर्गातील किडींविरुद्ध प्रभावी आहे.
3. उच्च स्थिरतेमुळे ते दीर्घ कालावधी पर्यंत नियंत्रण देते.
4. पावसाच्या पाण्याने धुवून जात नाही.
5. तुलनेने कमी खार्चिक.
6. कापणी / काढणी दरम्यान फवारणी झाल्यास रेसिड्यू राहत नाही.