✅ धानुका सेम्प्रा हॅलोसल्फुरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी निवडक, आंतरप्रवाही उगवणी नंतरचे (पोस्ट इमर्जन्स) तणनाशक.
✅ वर्णन -
1. ऊस आणि मका पिकातील लव्हाळ्याच्या गाठींपासून प्रभावी नियंत्रणासाठी हे डब्ल्यूडीजी फॉर्म्युलेशनसह निवडक, पद्धतशीर, उगवणीनंतरचे तणनाशक आहे.
2. सेम्प्रा मध्ये आंतरप्रवाही क्रिया आहे म्हणजेच झाइलेम आणि फ्लोएम. द्वारे दोन्ही मार्गांनी वहन होते.
3. सेम्प्रा लव्हाळा वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांसाठी जबाबदार असलेल्या अमीनो ऍसिडची (व्हॅलिन, आयसोल्युसीन, ल्युसीन) निर्मिती थांबवून लव्हाळा गवतनाची चयापचय क्रिया थांबवते ज्यामुळे त्याची पाने पिवळी पडतात आणि 14-30 दिवसमध्ये नष्ट होते.
✅ काम करण्याची पद्धत -
1. मुळे आणि खोडामधून वर, झाइलम मार्गे वर आणि फ्लोम मार्गे खाली वहन होते.
2. हे वनस्पतीमध्ये साचते आणि वनस्पती एन्झाइम एसिटोलॅक्टेट सिंथेस (एएलएस) प्रतिबंधित करते जे आवश्यक अमीनो ऍसिड साठी जबाबदार आहे.
3. त्यामुळे प्रभावित तण नवीन पेशींसाठी प्रथिने तयार करू शकत नाही.
4. संपूर्ण प्रक्रिया वनस्पतीच्या पाण्याच्या वापराने म्हणजेच बाष्पोत्सर्जनच्या मदतीने चालते.
✅ वापरण्याची पद्धत - फवारणी.
✅ पिके - ऊस, मका.
✅ डोस -
0.24 ग्रॅम/लिटर पाणी,
3.6 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप),
36 ग्रॅम/एकर फवारणी.
✅ फवारणीचे प्रमाण/क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
36 ग्रॅम -1 एकर
18 ग्रॅम - 0.5 एकर
10.8 ग्रॅम - 0.3 एकर
7.2 ग्रॅम - 0.2 एकर
3.6 ग्रॅम - 0.1 एकर
✅ कमी डोसमध्ये रिझल्ट -
1. सेम्प्रा 36 ग्रॅम प्रति एकर मध्ये लव्हाळा गवताचे उत्कृष्ट नियंत्रण प्रदान करते.
2. मातीमध्ये तणनाशकाची अवशेष राहत असल्याने उशिरा उगवणाऱ्या तणांवर नियंत्रण ठेवते.
3. इतर तणनाशकांच्या तुलनेत डोस कमी आहे.
✅ अन्नद्रव्याचे शोषण थांबवते - सेम्प्रा लव्हाळ्याच्या गाठींद्वारे 24 तासांच्या आत अन्नद्रव्यांचे शोषण थांबवते ज्यामुळे चांगले निरोगी पीक राहते.
✅ पिकासाठी सुरक्षित - सेंप्रा ऊस आणि मका पिकासाठी सुरक्षित आहे.
✅ मजबूत मातीची अवशिष्ट क्रिया - सेम्प्राचे णनाशकाचे मातीमध्ये अवशेष राहत असल्याने उशिरा उगवणाऱ्या तणांवर नियंत्रण ठेवते.
✅ गवत काढणीचा कमी खर्च - गवत काढणीसाठी मजुरांवर होणार खर्च कमी होतो त्यामुळे होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.
✅ उत्पादनामध्ये वाढ होते - सेम्प्रामुळे अधिक उत्पादन मिळते त्यामुळे अधिक नफा मिळतो.







अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
मुझे कितने दिनों में अपना आर्डर प्राप्त होगा?
डिलीवरी का समय लगभग 4-6 दिन है, आप अपने पते के आधार पर इससे ओर फ़ास्ट डिलीवरी भी प्राप्त कर सकते हैं।
ऑर्डर को कैसे ट्रैक करें?
आपको एक व्हाट्सएप मेसेज प्राप्त होगा जिसमें ऑर्डर की ट्रैकिंग लिंक प्राप्त होगी। या एक बार जब आप ऑर्डर कर देते हैं, तो आपको अपने ऑर्डर को ट्रैक करने के लिए अपने भारतॲग्री होम पेज से आप अपना आर्डर ट्रैक कर सकते हो।
क्या मुझे उत्पाद का इनवॉइस/बिल मिलेगा?
हाँ, आपको भारतॲग्री ऐप पर ऑर्डर कन्फर्मेशन एवं ऑर्डर की सम्पूर्ण जानकारी मिलेगी। साथ ही डिलीवरी के समय खरीदे गए उत्पाद के बिल की हार्ड कॉपी आपको मिल जाएगी।
क्या ऑनलाइन ऑर्डर करना सुरक्षित है?
भारतॲग्री 100% सुरक्षित प्लेटफॉर्म है। 100000+ किसान भारतॲग्री से अपने जरुरी उत्पाद को ऑर्डर कर चुके हैं और फ्री & फ़ास्ट डिलीवरी से पूरी तरह से संतुष्ट हैं। भारतॲग्री 2 पेमेंट ऑप्शन देता है - ऑनलाइन यूपीआई और कैश ऑन डिलीवरी
कैसे पता चलेगा कि उत्पाद ORIGINAL है?
भारतॲग्री केवल 100% ORIGINAL उत्पादों में डील करता है। हम आपको पूर्ण आश्वासन देते हैं कि आपको दिया गया उत्पाद ORIGINAL एवं ब्रांडेड होगा। कई उत्पादों में एक QR कोड भी होगा जिसे आप स्कैन कर सकते हैं और उत्पाद की क्वॉलिटी की जांच कर सकते हैं।
भारतॲग्री कृषिदुकान पर कितने ब्रांड हैं?
भारतॲग्री कृषिदुकान पर महाधन, यूपीएल, एफएमसी, आनंद एग्रो, सिंजेंटा, टाटा रैलिस, बीएएसएफ, बायर, एडामा, बायो प्राइम, धानुका और कई अन्य सभी विश्वसनीय ब्रांड हैं...
यदि कोई समस्या आती है, तो मैं भारतॲग्री से कैसे संपर्क करूं?
आप भारतॲग्री ऐप से हमें सीधे चैट/कॉल/वीडियो कॉल कर सकते हैं। अपने भारतॲग्री ऐप होम पेज पर नीचे दाईं ओर सपोर्ट आइकन पर क्लिक करें।