seaweed extract

seaweed extract: जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “सी विड एक्स्ट्रॅक्ट seaweed extract चा उपयोग आणि फायदे”  या लेखामध्ये आपण सी विड एक्स्ट्रॅक्ट बद्दल माहिती घेणार आहोत. सी विड हे जैविक टॉनिक आपण कोणत्याही पिकामध्ये पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये वापरू शकतो. चला जाणून घेऊयात सी विड एक्स्ट्रॅक्ट बद्दल. 

सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क seaweed extract म्हणजे काय?

सी वीड म्हणजे समुद्राच्या आत वाढणारे शैवाल. समुद्राच्या खोलीत आढळणारे शैवाल वनस्पतीचा अर्क काढला जातो. सीव्हीडमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे पिकाच्या सर्वागीण वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत. थोडक्यात समुद्रातून मिळणाऱ्या काही विशिष्ट शैवालापासून जो अर्क काढला जातो त्याला सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणतात. 


सी विड एक्सट्रॅक्टमध्ये seaweed extract आढळणारे मुख्य घटक आहेत -

सी विड एक्स्ट्रॅक्ट (सी विड एक्सट्रॅक्ट) मध्ये ७० हून अधिक खनिजे, जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स असतात जे पिकाच्या वाढीसाठी तसेच माती सुपीक बनवण्यासाठी फायदेशीर असतात. सी विड एक्स्ट्रॅक्ट मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, लोह, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, आयोडीन, मॉलिब्डेनम आणि ऑक्सीन्स, गिबेरेलिन, प्रतिजैविक इत्यादी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्ये आणि जीवनसत्वे आढळतात. 

Seaweed Extract

IFC स्कुबा फॉर्मुला 9 - एक उत्कृष्ट सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क  liquid seaweed fertilizer  -

इंडियन फार्मर कंपनीचे स्कुबा फॉर्मुला 9 IFC seaweed extract हे नैसर्गिकरित्या प्राप्त केलेले आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांचे सीव्हीड अर्क असलेले प्रगत जटिल मिश्रण जे सुपर चार्जर म्हणून काम करते. हे पानांच्या वाढीस मदत करते आणि अधिक फुले आणि शेवटी फुलाची सेटिंग करण्यास मदत करते. 

आयएफसी सी विड एक्स्ट्रॅक्ट - स्कुबा फॉर्मुला 9 seaweed fertilizer online

घटक 

सी विड एक्स्ट्रॅक्ट 15 %,  प्रोटीन हाइड्रोलाइज 20 %

कंपनी 

इंडियन फार्मर कंपनी | Indian Farmer Company

फवारणी प्रमाण 

1 मिली प्रति लिटर / 15 मिली प्रति 15 लिटर पंप  

ड्रीप ड्रेंचिंग 

500 मिली प्रति एकर 

सुसंगतता 

कोणत्याही रासायनिक किंवा जैविक कीडनाशक किंवा  बुरशीनाशक सोबत मिळसावू शकतो.  

किंमत seaweed extract price

299 (250 मिली)

 

स्कुबा फॉर्मुला 9 - सी विड एक्स्ट्रॅक्ट seaweed extract for plants  वापरण्याचे फायदे : -

1. स्कुबा फॉर्मुला 9 पिकाचे अन्नद्रव्य शोषण सुधारते, ज्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते.

2. ड्रेंचिंग / आळवणी केल्यास पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. 

3. मातीची सुपीकता वाढून सूक्ष्म जीवांची संख्या वाढण्यास मदत होते. 

4. पिकाच्या वाढीसह अधिक फुले आणि शेवटी फळांत रूपांतर करण्यास मदत करते. 

5. एकसमान फळांचा आकार आणि वजन मिळण्यास मदत होते.

6. पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते. 

7. पिकाची गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते.

8. बायोडिग्रेडेबल आणि अवशेष मुक्त. 

9. पर्यावरणीयदृष्ट्या सुरक्षित, पिकावर आणि मातीवर कोणतेही अवशेष नाहीत.


Conclusion | सारांश -

सी विड एक्स्ट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क हे पूर्ण परिपूर्ण जैविक टॉनिक organic seaweed fertilizer असून ह्याची ड्रेंचिंग केल्यास पांढऱ्या मुळांची वाढ करते व फवारणीच्या माध्यमातून दिल्यास पिकाची सर्वांगीण वाढ होते. फुलांची संख्या जास्त लागून फळाची गुणवत्ता सुधारते. परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय?

ऊत्तर - समुद्रामध्ये वाढणाऱ्या शैवाल वनस्पतीपासून काढलेल्या अर्कास सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क म्हणतात. 

2. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्काचे फायदे काय आहे?

ऊत्तर - पिकाची सर्वागीण वाढ करून फळाची गुणवत्ता सुधारते व उत्पादन वाढीस मदत करते. 

3. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क कोणत्या रसायनासोबत मिसळू शकतो?

ऊत्तर - कोणत्याही रासायनिक किंवा जैविक कीडनाशक किंवा बुरशीनाशक सोबत मिळसावू शकतो.  

4. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क कधी वापरावा? 

ऊत्तर -  पिकाची शाखीय अवस्था, फुल अवस्था आणि काढणीच्या 20 दिवस अगोदर वापरावा. 

5. सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्काचे रेसिड्यू / अवशेष पिकामध्ये आढळून येतात का?

ऊत्तर - सी विड एक्सट्रॅक्ट / समुद्री शेवाळी अर्क हे पूर्णजैविक असल्याने ह्याचे पिकामध्ये रेसिड्यू / अवशेष आढळून येत नाहीत. 


People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. vermicompost: गांडूळ खत निर्मितीची सोप्पी पद्धत आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. वाणी/पैसा कीड (millipede insect) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?




लेखक 


भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी