🌱समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय ?👍

🌱समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय ?👍

 

✅घरबसल्या सी रुबी खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/sea-ruby-powder-buy-1-get1-free?_pos=2&_sid=7127c989e&_ss=r

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय ?👍

समुद्रीशेवाळी अर्क म्हणजेच समुद्रात वाढणा-या विविध प्रकारच्या शैवाल वनस्पतींचा अर्क काढुन तो पिकांच्या वाढीसाठी वापरण्यात येतो.

✅ समुद्री शेवाळी अर्कातील घटक
समुद्री शेवाळी अर्कात अनेक पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. त्याच बरोबर ऑक्सिन्स, जिबरेलिन्स, अँन्टीबायोटीक्स हे सर्व पिकांना आवश्यक असणारे घटक समाविष्ट आहेत. आवश्यक अन्नद्रव्यांबरोबरच समुद्री शेवाळी अर्कामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात त्यापासुन पिकांना “संयुक्त बी” बरोबरच “ई” आणि “के” जीवनसत्त्वे हि उपलब्ध होतात. हि जीवनसत्त्वे पिकांचे जलदगतीने वाढ करतात.

✅ फायदे :
👉 मातीची उत्पदकता वाढते.
👉मुळांच्या वाढ व विकास करण्यास मदत करते.
👉पिकावरील जैविक आणि अजैविक तणाव कमी करते.
👉फळ आणि फुलांचे उत्पादन वाढते.
👉फळाची गुणवत्ता वाढते.
👉फळे आणि भाज्यांची शेल्फ लाइफ वाढवते.

✅समुद्री शेवाळ अर्क खरेदी करण्यासाठी मार्केट मधील बेस्ट पर्याय -

👉सी रुबी - 250 ग्राम ( आनंद ऍग्रो केअर )
👉वापरण्याची पद्धत - फवारणी किंवा ड्रीप मधून

✅किंमत आणि सूट -

⚡MRP - 1030 /-
⚡खरेदी किंमत - 515/-

✅घरबसल्या सी रुबी खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/sea-ruby-powder-buy-1-get1-free?_pos=2&_sid=7127c989e&_ss=r

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी