ऊस पिकातील हुमणी नियंत्रण

ऊस पिकातील हुमणी नियंत्रण

आजच 🛡️ धानुका कंपनीचे सुपर डी ऑर्डर करा 👉 https://krushidukan.bharatagri.com/products/dhanuka-super-d
============================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - ऊस पिकातील हुमणी नियंत्रण

✅हुमणी किडीचे लक्षण -
1️⃣शेतकरी मित्रानो मे आणि जून हा हुमणी किडीचा प्रजननाचा काळ असल्याने जुलै-नोव्हेंबर महिन्यात ऊस पिकात ह्या किडीची समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. मादी कीड हि जमिनीमध्ये अंडी घालते.
2️⃣अंड्यातून बाहेर आलेली आळी अर्धवर्तुळाकार पांढऱ्या रंगाची असून ती उसाच्या मुळीवर उपजीविका करते. परिणामी उसाचे फुटवे सुकून पाने पिवळी पडतात.

✅उपाय -

1️⃣हुमणीचा प्रधुभाव होऊ नये म्हणून जमिनीची खोल नांगरट करावी व शेणखतामध्ये मेटारीजियम एनीसोपली हे कीड नाशक मिसळावे तसेच बेसल डोस मध्ये कार्बोफुरोन हे दाणेदार कीटनाशकाचा वापर करावा.
2️⃣प्रादुर्भाव अधिक होताच , धानुका कंपनीच्या सुपर डी या कीटकनाशकाची आळवणी करावी .
3️⃣सुपर डी बद्दल अधिक माहिती 👇

✅सुपर डी
👉कंपनी - धानुका
👉रासायनिक संरचना: - क्लोरपायरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी
👉खुराक:- 1 लीटर / एकर
👉उपयोग विधि: - ड्रेंचिंग किंवा पाटपाणी/ ड्रीप
👉किट नियंत्रण :- हुमणी

✅सुपर डी आजच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://krushidukan.bharatagri.com/products/dhanuka-super-d

⚡MRP - 1180 /-
⚡भारतअ‍ॅग्री मधून खरेदी केल्यास - 900 /-
⚡एकूण बचत - 280 /-
⚡डिसकॉऊंट - 24 %

आणि मिळवा -
⚡फ्री होम डिलीवरी
⚡भरगोस डिसकॉऊंट
⚡आणि 100 % कॅश ऑन डिलीवरी ची संधी

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी