🌱 शेततळे अस्तरीकरणास मिळणार 50 % अनुदान 😃

🌱 शेततळे अस्तरीकरणास मिळणार 50 % अनुदान 😃

👉वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणास मिळणार 50 % अनुदान
👉 सामूहिक शेततळे अस्तरीकरणास मिळणार 100 % अनुदान

1️⃣एकात्मिक फलोत्पादण अभियान राबविणार ही योजना
2️⃣खाजगी किंवा शासकीय अश्या दोन्ही प्रकारात मिळणार अनुदान
3️⃣अस्तिरणाच्या आकारानुसार मिळणार अनुदान

✅वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण -

15 x 15 x 3 ( 28275 रुपये )
20 x 15 x 3 ( 31598 रुपये )
25 x 20 x 3 ( 41218 रुपये )
25 x 25 x 3 ( 58700 रुपये )
30 x 25 x 3 ( 37728 रुपये )
30 x 30 x 3 ( 75000 रुपये )

✅सामूहिक शेततळे अस्तिरिकरण -

34 x 34 x 4.70 ( 339000 रुपये )
24 x 24 x 4 ( 175000 रुपये )

👉संपर्क - नजीकचे कृषि विभाग कार्यालय
👉संकेतस्थळ - www.mahadbtmahait.gov.in

📢 भारतअ‍ॅग्री परिवाराकडून एक महत्वाची सूचना - आता तुम्ही शेतीमध्ये लागणारी सर्व प्रॉडक्ट ( उत्पादने ) भारतअ‍ॅग्री वेबसाइट वरुण घर बसल्या खरेदी करू शकता ते देखील भरगोस दिसकाऊंटसह. अधिक माहितीसाठी आणि आजच खरेदी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा -

लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! 

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

BharatAgri App - https://play.google.com/store/apps/details?id=com.leanagri.leannutri
Facebook ( Hindi ) - https://www.facebook.com/BharatAgriHindi
Facebook ( Marathi ) - https://www.facebook.com/BharatAgriApp
Instagram - https://instagram.com/bharatagri_?igshid=YmMyMTA2M2Y=
LinkedIn - https://www.linkedin.com/company/bharatagri/
Twitter - https://twitter.com/leanagri_india
BharatAgri Hindi YouTube channel - https://www.youtube.com/channel/UCxw4qJByxQaYrKBynGtv0Zg
BharatAgri Marathi YouTube Channel - https://www.youtube.com/c/LeanAgri/featured


#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी